पापाराझीवर आला रणबीर कपूरला भयंकर राग फोन हिसकला अन्

अभिनेता रणबीर कपूर कधी एकटा दिसतो, कधी आई नीतू कपूरसोबत तर कधी पत्नी आलिया भट्टसोबत. जेव्हा कधी तो सार्वजनिक ठिकाणी दिसला की पापाराझी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. वर्षांपूर्वी, एकदा अशी घटना घडली होती, जेव्हा पापाराझी त्याचा पाठलाग करत होते, तेव्हा त्याने संतापून त्याचा फोन हिसकावून घेतला होता. पापाराझी वीरेंद्र चावलाने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत … Read more

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शो बाबत हिना खान बोलली

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सोडल्यानंतर अनेक वर्षांनी हिना खान याविषयी बोलली आहे. गेल्या काही दिवसांपासून शोमधून नुकतेच काढण्यात आलेल्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे चर्चेत आहेत. निर्मात्यांनी रातोरात शोमध्ये त्याची जागा बदलली आहे. यासोबतच हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, ‘तिचे शोमधून बाहेर पडणे चांगले नव्हते. तिने असेही म्हटले की … Read more

पापाराझींवर भडकली ‘मोना सिंग’

‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगने शेअर केले की तिला वाटते की फोटोग्राफर कधी कधी वॉर्डरोब खराब होण्याची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते सोशल मीडियावर सनसनाटी फोटो पोस्ट करू शकतील. अधिकाधिक महिलांनी अशा गोष्टींविरोधात उभे राहावे अशी तिची इच्छा असल्याचेही तिने सांगितले. मोना सिंह म्हणाली, ‘तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा किंवा कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला जा यावेळी … Read more

पापाराझींना पाहून ‘प्रिती झिंटा’ घाबरली

प्रीती झिंटा लवकरच आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनणाऱ्या ‘लाहोर 1947’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात  तिच्यासोबत सनी देओल आणि शबाना आझमी देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे.     View this post on Instagram   A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) अशात काही दिवसांपूर्वी पापाराझीने प्रिती झिंटाला … Read more

“तुला आत यायचयं का?” वरुण धवन पापाराझींवर संतापला

Varun Dhawan Angry On Paparazzi|

Varun Dhawan Angry On Paparazzi|  बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो तो शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पोस्टद्वारे लवकरच बाबा होणार असल्याचे सांगितले होते. परंतु सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात वरुण धवन हा संतापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे झाले असे … Read more

अंकिता लोखंडे पापाराझींवर संतापली; म्हणाली “तुम्ही बाहेर जा…”

Ankita Lokhande| 

Ankita Lokhande|  अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘वीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यात तिने अभिनेता रणदीप हुड्डासोबत काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अंकिता पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पहिल्यानंतर अनेकांनी अंकितावर टीका केली आहे. अभिषेक कुमार आणि खानजादी जेव्हा अंकिता लोखंडेसोबत थिएटरमध्ये जात … Read more

जया बच्चन पापाराझींवर पुन्हा भडकल्या; नेटकरी म्हणाले ‘यांना पाहून मुख्याध्यापकांची आठवण येते’

 Jaya Bachchan : अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अभिनयासह त्यांच्या कडक स्वभावामुळे देखील ओळखल्या जातात. अनेकदा विविध कार्यक्रमाला जाताना त्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. मात्र त्या पापाराझींवर (Paparazzi) चिडलेल्या दिसतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल … Read more

तापसी पन्नू पुन्हा पापाराझींवर भडकली; म्हणाली “बाजूला सरका नाहीतर…”

मुंबई – अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या दमदार अभिनयामुळे खास करून ओळखली जाते. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मात्र अभिनयासह तापसी तिच्या रागीट स्वभावामुळे देखील अधिक करून ओळखली जाते. अनेकदा ती पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट झाली आणि त्यांच्यावर भडकली आहे. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच तापसी पन्नू मुंबईत … Read more

पांड्या बंधूंनी मीडियासमोर उडवली शाहिद कपूरची खिल्ली..

entertainment news  –   मुकेश अंबानींच्या गणपती पूजेमध्ये क्रिकेटर्स आणि स्टार्सचा उत्तम मीटअप पाहायला मिळाला. सध्या सोशलवर सेलेब्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नुकत्याच अंबानी यांच्या घरच्या  गणपती पूजा आणि फेस्टिव्ह पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातील शाहिदच्या एक व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पांड्या ब्रदर्स आणि ईशान किशन शाहिद कपूरची … Read more

VIDEO: ‘मी तुम्हाला बोलावले नाही’, परिणीती चोप्रा पापाराझींवर भडकली

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच आपचे (AAP) आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 13 मे रोजी त्या दोघांचाही साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता या दोघांचा विवाह सोहळा 23 आणि 24 सप्टेंबरला राजस्थानमध्ये पार पडणार आहे. सध्या सर्वत्र परिणीतीच्या लग्नाची चर्चा सुरू होत असतानाच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more