Papaya : हिवाळ्यात ‘पपई’ खाण्याचे अनेक फायदे ! आरोग्य राहिल एकदम ठणठणीत, आजच करा आहारात समावेश….

Papaya : पोटासाठी उत्तम फळांमध्ये ‘पपई’ची (Papaya) गणना केली जाते. पपईमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात पाचक एन्झाईम असतात आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम तसेच फायबरचा देखील चांगला स्रोत आहे. पपई फक्त उन्हाळ्यात खाल्ली जाते, पण हिवाळ्यातही ती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेपासून खोकला आणि सर्दीपर्यंतच्या समस्या दूर करण्यासाठीही … Read more

प्रतिकार शक्ती वाढवणारी पपई झाली महाग!

कोरोनाच्या काळात अनेक फळं आणि भाज्या महाग झाल्या आहेत. या दिवसात पपईची मागणी खूप वाढली असल्यामुळे त्याचे दर देखील वाढले आहेत. आपल्या आरोग्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. पोट व्यवस्थित राहण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकं पपईचे सेवन करतात. टायफाईडसारख्या आजारांदरम्यान डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात. पण सध्या कोरोनाच्या काळात पपई खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे … Read more

खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी, बोरांच्या भावात वाढ

  पुणे – मागणी वाढल्यामुळे मार्केटयार्डात रविवारी खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी आणि बोरांच्या भावात वाढ झाली. कलिंगडाच्या भावात मात्र घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केटयार्डात फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, संत्री 35 ते 40 … Read more

गुंजाळवाडीत पपईच्या बागांचे पावसाने नुकसान

अणे – गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे परतीच्या पावसाने पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेण या पावसामुळे बागेतील पपईची पाने गळून गेलू असून, फळांचेही नुकसान झाले आहे. याबरोबरच केळीच्या बागांचेही नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील तांबेवाडी, निमगाव सावा, साकोरी, बेल्हे, बांगरवाडी, जाधववाडी या भागांत फळबागांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक … Read more