पापुआ न्यू गिनीला भारताची १० लाख डॉलरची मदत

नवी दिल्ली – विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पापुआ न्यू गिनीला पुनर्वसन आणि पुनर्बांधणीच्या कामात मदत म्हणून भारताने १० लाख डॉलरची तात्काळ मदत जाहीर केली आहे. पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतात २४ मे रोजी एक प्रचंड भूस्खलन झाले. त्यामुळे शेकडो लोक गाडले गेले आहेत आणि मोठी जीवितहानी झाली आहे. किमान ६७० जण गाडले गेले असावेत असा प्राथमिक … Read more

landslide: पापुआ न्यू गिनीत २ हजार जण गाडल्याची भीती

मेलबर्न  – पापुआ न्यू गिनीमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या प्रचंड भूस्खलनामध्ये किमान २ हजार जण जिवंत गाडले गेले असावेत, अशी भीती तेथील सरकारने संयुक्त राष्ट्राकडे व्यक्त केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान ६७० जण मरण पावले असावेत अशी शक्यता संयुक्त राष्ट्राने नुकतीच वर्तवली होती. मात्र स्थानिक सरकारने वर्तवलेला आकडा हा याच्या तिप्पटीने जास्त आहे. आजपर्यंत केवळ … Read more

जलपरी की एलियन? समुद्राच्या किनाऱ्यावर वाहून आला गूढ प्राणी, तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटले, पहा Photos

Papua New Guinea – समुद्रात असे अनेक प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल मानवाला फारच कमी माहिती आहे. अनेकदा असे प्राणी घनदाट जंगलात, गुहा किंवा समुद्र किनाऱ्यावर आढळून आले आहेत जे पूर्वी किंवा नंतर कधीही दिसले नाहीत. नुकतेच पापुआ न्यू गिनीमध्ये असेच काहीसे आढळून आले आहे, ज्याला लोक जलपरी म्हणू लागले आहेत. ‘बहुतांश जलपरीसारखे’ – पापुआ न्यू गिनीमधील … Read more

पंतप्रधान मोदींचा जगभरात डंका; पापुआ न्यू गिनी आणि फिजीने सर्वोच्च पुरस्काराने केले सन्मानित

पोर्ट मोरेस्बी – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मोदींना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी ‘कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्वासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. फिजीचा सर्वोच्च सन्मान क्वचितच इतर देशातील व्यक्तीला दिला … Read more

Earthquake: पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 आणि तिबेटमधील भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केल एवढी तीव्रता

शिझांग : पापुआ न्यू गिनी आणि तिबेट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. तिबेटमधील शिझांग शहरात मध्यरात्री रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शिजांगमध्ये भूकंपानंतर लोकांमध्ये भीती पसरली आणि लोक मोठ्या संख्येने  घराबाहेर पडले. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी रात्री 11.34 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. … Read more

#T20WorldCup | ओमानची विजयी सलामी

ओमान – आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ओमान संघाने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाचा 10 गडी राखून पराभव केला व विजयी सलामी दिली. पीएनजीने विजयासाठी दिलेले आव्हान ओमानने एकही गडी न गमावता 14 व्या षटकातच 131 धावा करत पूर्ण केले. मूळचा पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेला जतिंदर सिंग आणि अकिब इलियास यांनी नाबाद … Read more

ओमानच्या विजयात भारतीय जतिंदर चमकला

अल अमिरात (ओमान) – लुधियानाच जन्मलेला भारतीय जतिंदर सिंगच्या नाबाद 73 धावांच्या खेळीने ओमानने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पापुआ न्यु गिनी संघाचा 10 गडी राखून पराभव केला. जतिंदरची 42 चेंडूंतील नाबाद खेळी आणि त्याला सलामीला अकिब इलियाझची (नाबाद 50 मिळालेली साथ यामुळे ओमानने 130 धावांचे आव्हान 13.4 षटकांतच पूर्ण केले. पापुआ न्यु गिनी संघाचा एकही गोलंदाज … Read more