Manipur | ‘दोन कुकी महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केले’ सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

Manipur |  मणिपूरमध्ये, कुकी- जोमी समुदायाच्या दोन महिलांना पोलिसांनी कथितपणे जमावाच्या स्वाधीन केले ज्यांनी त्यांना विवस्त्र केले आणि त्यांची नग्न परेड काढली. सीबीआयच्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, ;सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे की, या महिलांनी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिसांच्या सरकारी वाहनात (जिप्सी) आश्रय घेतला होता, परंतु त्यांनी दोन्ही महिलांना सुमारे 1000 मेईतेई … Read more

राजस्थान: गर्भवती महिलेची पती अन् सासरच्यांकडून विवस्त्र करून गावभर धिंड; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर फिरल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीला विवस्त्र करून गावातील रस्त्यावरून फिरवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी समोर आले नाही. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून … Read more

अत्याचार पीडितेच्या ‘त्या’ व्हिडिओवरुन उर्मिला मातोंडकर भडकल्या; म्हणाल्या, “हे कृत्य म्हणजे…

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या नातलगांनी, कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडले.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलाच राग व्यक्त केला आहे. “या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. … Read more