आनंद एल राय यांच्या बहुचर्चित ‘आत्मपॅम्फ्लेट’ची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

मुंबई – झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे. 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदितांसह अनेक दिग्गज एका कलाकृतीसाठी एकत्र आले आहेत. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे … Read more

ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

मुंबई – सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या ‘वाळवी’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या ‘वाळवी’चाच बोलबाला आहे. नुकतीच ‘वाळवी’च्या टीमने ठाण्यात आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली. या वेळी स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केलं. … Read more