जलसा 2.0 गाण्यात अक्षय कुमार – परिणीती चोप्राची दिसली जबरदस्त केमिस्ट्री

entertainment news  – अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दमदार टीझरनंतर आता त्याचे पहिले गाणे जलसा २.० रिलीज करण्यात आले आहे.     टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित ‘मिशन राणीगंज – द ग्रेट भारत बचाव’ हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर … Read more