फ्रान्समध्ये शेतकर्‍यांकडून पॅरिसला घेराव..

नवी दिल्ली – फ्रान्समध्ये शेतकर्‍यांकडून पॅरिसला घेराओ राजधानी पॅरिसला शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरने वेढा गातला आहे. यामुळे पपॅरिसकडे जाणार्‍ या महामार्गांवरील वाहूतक संथ गतीने मार्गस्थ होते आहे. शेतकर्‍ यांना दिल्या जाणार्‍ या सवलतींचे प्रमाण वाढवण्यासाठी शेतकर्‍ यांनी गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू केले असून आता राजधानी पॅरिसची नाकाबंदी करण्याच्या दृष्टीने शेतकर्‍ यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. … Read more

Mona lisa Painting : जगप्रसिद्ध मोनालिसाच्या तैलचित्रावर फेकले सूप ; पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांनी केले हे कृत्य, व्हिडीओ व्हायरल

Mona lisa Painting :  जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो द विंची यांनी काढलेले अजरामर चित्र म्हणजे ‘मोनालिसा’चे तैलचित्र. पॅरीसच्या लूवर या म्युझियममध्ये हे चित्र ठेवण्यात आले आहे. या चित्राच्या बाबतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण या प्रसिद्ध चित्रावर सूप फेकण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. चित्रावर बुलेटप्रूफ काच होती त्यामुळे या चित्राला काहीही झाले नसल्याचे … Read more

अभिनेत्री अनन्या पांडेची उर्फीसोबत तुलना; पॅरिसमधील रॅम्प वॉकच्या व्हिडिओमुळे झाली ट्रोल

Ananya Pandey : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अनेकदा तिला तिच्या फॅशन करण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल केले जाते. नुकतेच पॅरिसमध्ये पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनन्याने सहभाग घेतला होता. येथील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अनन्याने केलेल्या फॅशनमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या पॅरिस … Read more

पॅरिसमधील आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली – फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर या टॉवरच्या परिसरातील शेकडो पर्यटकांना आज हटवण्यात आले आणि संपूर्ण टॉवरची कसून तपासणी करण्यात आली. टॉवरच्या तिन्ही मजल्यावरील पर्यटकांना तातडीने तेथून हटवण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बॉम्ब शोधक आणि नासक पथकाकडून संपूर्ण टॉवरची तपासणी केली जात आहे. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये पोहोचले, 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. या वर्षीच्या बॅस्टिल डे परेड सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे असतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय पॅरिसमधील एका कार्यक्रमात ते अनिवासी भारतीयांनाही भेटणार आहेत. ऑर्ली विमानतळावर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. पंतप्रधान … Read more

पॅरिस: सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्यावरून जाळपोळ, दगडफेक

पॅरिस – फ्रान्समध्ये सरकारविरोधी तीव्र निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे पॅरिसच्या रस्त्यांवर जाळपोळ, दगडफेक, घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. वास्तविक, सरकारच्या निर्णयामुळे ही आंदोलने होत आहेत. बातमीनुसार, फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने सरकारी नोकरांच्या सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले आहे. त्यामुळे मोठा जनक्षोभ उसळला असून अचानकपणे आंदोलन उग्र बनले आहे. गुरुवारी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 64 … Read more

भारत सरकारची पॅरिसमधील मालमत्ता गोठवली

नवी दिल्ली – देवास कंपनीच्या व्यवहारिक तंट्यात दिलेल्या निर्णयानुसार फ्रेंच न्यायालयाने भारत सरकारची पॅरिसमधील मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत. उपग्रहविषयक करार रद्द केल्याबद्दल 1.3 अब्ज डॉलरची भरपाई देण्याचे आदेश मिळावेत यासाठी देवासच्या समभाग धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पॅरिसमधील आलिशान अपार्टनमेंट न्यायिक गहाण असल्याची … Read more

ऍश्ले बार्टी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

पॅरिस – जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीला डब्ल्यूटीएने वर्षातील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूचा बहुमान दिला. सलग दुसऱयांदा तिने हा मान मिळविला असून अमेरिकन ओपन चॅम्पियन एम्मा रॅडुकानूला वर्षातील सर्वोत्तम नवोदित खेळाडूच्या बहुमानासाठी निवडण्यात आले. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱया बार्टीने यावर्षी पाच अजिंक्यपद जिंकली. त्यात विम्बल्डन ग्रँडस्लॅमचाही समावेश आहे. तिचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद … Read more

आईन्स्टाईनच्या सिद्धांताच्या हस्तलिखिताचा लिलाव

पॅरिस – सापेक्षतावादाचा सिद्धांतासह अनेक सिद्धांत मांडून वैज्ञानिक क्षेत्रात क्रांती करणारे शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या एका सिद्धांताच्या हस्तलिखिताचा लिलाव करण्यात आला असून लिलावाच्या प्रक्रियेत या हस्तलिखिताला तब्बल 97 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. ख्रिस्तीज या जगविख्यात लिलाव कंपनीने या हस्तलिखिताचा लिलाव केला आहे त्यांनी दिलवल्या माहिती प्रमाणे जून 1913 ते जानेवारी 1914 या कालावधीमध्ये अल्बर्ट … Read more

आता मेस्सी हा भूतकाळ – रोनाल्ड कोमन

बार्सिलोना – बार्सिलोना संघातून स्टार लिओनेल मेस्सी नसणे हे खूपच दुःखद आहे. ही घटना सर्वांसाठीच वेदनादायक आहे. या क्‍लबसाठी आणि अनेक स्पर्धेसाठी मेस्सीने दिलेले योगदान मोलाचे आहे. परंतु आता मेस्सी हा भूतकाळ आहे. बार्सिलोनाला आपली पुढील वाटचाल सुरू करावी लागणार आहे, असे म्हणत बार्सिलोनाचे मुख्य प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी संघातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले. बार्सिलोना येथे … Read more