Paris Olympic 2024 : उद्घाटन समारंभात भारतीय खेळाडू दिसणार पारंपरिक पोशाखात…

नवी दिल्ली :- यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची तयारी जोरात सुरू असून भारतीय खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात एक रंजक माहिती समोर आली आहे. पारंपारिक भारतीय ड्रेस साडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी सीन नदीच्या काठावर होणाऱ्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय मुली … Read more

डोप टेस्ट न दिल्याने बजरंग पुनिया निलंबित, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशांना लागू शकतो ‘ब्रेक’

bajrang punia । ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याला  राष्ट्रीय एंटी-डोपिंग विरोधी संस्थेने निलंबित केले आहे. NADA च्या या निर्णयामुळे बजरंग पुनियाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. ट्रिब्यूनने नाडाच्या अधिकृत पत्राचा हवाला देत म्हटले आहे की बजरंग पुनियाने 10 मार्च रोजी सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणीत डोप चाचणी दिली नव्हती. त्यामुळे हा … Read more

Paris Olympic 2024 (Rowing) : भारताच्या ‘बलराज पनवार’चे मोठे यश! नौकानयनात मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

Asian and Oceaninan Rowing Olympic Qualification Regatta 2024 – भारताच्या बलराज पनवारने रोईंगमध्ये पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट मिळवून दिले आहे. त्याच्यासह पॅरा मिश्र दुहेरीत नारायण कोंगनापल्ले आणि अनिता या जोडीने पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठीही आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण कोरियातील चुंगजू येथे झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत बलराजने पुरुष एकेरीच्या स्कल स्पर्धेत तिसरे स्थान … Read more

पॅरिस ऑलिम्पिद्वारे रोजगारहमी

पॅरिस – फ्रान्समध्ये पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा वेग आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी विविध देशांतून तसेच स्थानिक स्तरावरही अनेक कामांसाठी कामगार तसेच व्यवस्थापक व अन्य पदंवर काम करण्यासाठी व्यक्तींची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहेत. तसेच पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहर … Read more

World Athletics Championships 2023 : राष्ट्रीय विक्रमासह पारूलने मिळवले ऑलिम्पिकचे तिकिट

बुडापेस्ट :- भारताच्या पारुल चौधरीने हंगेरी येथे समाप्त झालेल्या जागतिक ऍथलेटिक्‍स चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये (अडथळ्यांची शर्यत) 11 वे स्थान मिळविले. त्यात तिने 9:15.31 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. यासह पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवली आहे. स्टीपलचेसमध्ये, ब्रुनेईचा ऍथलीट विन्फ्रेड मुटाइल यावीने 8:54.29 च्या वेळेसह सुवर्णपदक … Read more

ड्रोन टॅक्सी येत आहे! चाचणी उड्डाणात ड्रोन टॅक्सीला यश; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास सज्ज

न्यूयॉर्क : रस्त्यावरील लांब ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर, कधीतरी तुम्हाला वाटले असेल की विमानासारख्या वाहनातून उड्डाण करता आले असते, तर किती बरे झाले असते ? तर थांबा, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आता तुमचे हे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. होय, लवकरच तुम्ही ड्रोन टॅक्सीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्डाण करत जाऊ शकणार आहात. ड्रोन टॅक्सी … Read more

पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज – पीआर श्रीजेश

नवी दिल्ली – भारताच्या पुरुष हॉकी संघाचा जागतिक पुरस्कार विजेता गोलकीपर पीआर श्रीजेश याने आपण आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर आत्मविश्‍वास उंचावला असून पुढील ऑलिम्पिक स्पर्धेतही सरस कामगिरी करण्याचा विश्‍वासही त्याने व्यक्त केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 साली होत असून त्यासाठी सरावाबरोबरच तंदुरुस्ती टिकवण्यावरही भर देणार आहे. परदेशात … Read more

पॅरिससाठी खेळाडूंना सर्व सहकार्य

दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी अविश्‍वसनीय आहे. अनेक खेळाडूंनी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आणि टोकियोत यश मिळवले. आता आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना केंद्रीय क्रीडामंत्रालय आवश्‍यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. टोकियोत पदकविजेत्यांच्या कामगिरीमुळे नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल व जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पिकला पात्र होतील. … Read more