पार्किन्सन रोग काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत… जाणून घ्या या मेंदूच्या विकाराबद्दल

पार्किन्सन डिसीज हा न्यूरोलॉजिक आजार आहे. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन निर्माण करणाऱ्या पेशी योग्यरीत्या कार्य करण्याचे थांबल्यास किंवा काळानुरूप त्यांच्या प्रमाणामध्ये घट झाल्यास हा आजार विकसित होतो. या पेशी लेखन, चालणे, बोलणे अशा हालचालींवर नियंत्रण ठेवतात. या पेशींची संख्या कमी होऊ लागल्यास या आजाराची लक्षणे दिसू लागतात. कित्येक दशके अनेकांच्या जीवनावर या आजाराचा घातक परिणाम … Read more