महात्मा गांधी-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे संसदेच्या संकुलातून का हटवण्यात आले? लोकसभा सचिवालयाने दिले ‘हे’ उत्तर

Parliament House ।

Parliament House । संसदेच्या संकुलात असणारे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. दरम्यान, या पुतळ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून दुसरीकडे  बसवण्यावरून राजकारण आता तीव्र झाले आहे. या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या निर्णयाला अयोग्य पाऊल म्हटले आहे. संसदेतील पुतळे का हटवले गेले याविषयीचे … Read more

महिला आरक्षण विधेयकावर मायावती म्हणाल्या,’आम्ही या विधेयकासोबत, पण…’

नवी दिल्ली – महिला आरक्षण विधेयकाबाबत बसपा सुप्रीमो मायावती यांनी माध्यमांशी बोलाताना आपली भूमिका स्पष्ट केली. मायावती म्हणाल्या की, आम्ही या विधेयकासोबत आहोत. पण, SC, ST/OBC कोटा देखील सुनिश्चित केला पाहिजे. लोकसंख्येनुसार 50 टक्के आरक्षण दिले तर बरे होईल. ( Women’s Reservation Bill, Mayawati Mayawati ) मायावती पत्रकार परिषदेत पुढे म्हणाल्या,’आधी एससी, एसटी आणि आता … Read more

New Parliament House : नवीन इमारतीत होणारे पहिले पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्‍यता; वाचा सविस्तर बातमी…..

नवी दिल्ली  – संसदेच्या नवीन इमारतीमधील प्रथम अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे. देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी संसदेची नवीन इमारत सज्ज आहे. यामुळे यावेळच्या पावसाळी अधिवेशनाची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. या अधिवेशनापासून संसदेच्या या इमारतीच्या उद्‌घाटनावर बहिष्कार टाकणारे 20हून अधिक पक्ष प्रथमच येथे पाऊल ठेवणार … Read more

‘सत्तेत आलो तर मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू’ – प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली – नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय पक्ष आधीच विरोध करत आहेत. संसद भवनाचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं अशी मागणी देखील यापूर्वी विरोधकांनी केली होती. आता या उदघाटनावर काही विरोधी पक्ष बहिष्कार टाकणार आहेत. अशात संसद भवनाच्या उद्घाटनावरून वंचित बहुजन आघाडीचे … Read more

शपथविधी सोहळ्यात खर्गेंना नाही मिळाली योग्य जागा; विरोधकांचा सरकारवर आरोप

नवी दिल्ली – संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यावेळी बसण्याच्या जागेवरून वेगळेच मानपान रंगले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे नाराजी नोंदवली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संबंधात हा प्रकार घडला आहे. पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा, अनेक केंद्रीय मंत्री … Read more

President Farewell: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ, म्हणाले- राष्ट्रहितासाठी पक्षांनी पक्षपाताच्या राजकारणापासून वर यावे

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ शनिवारी संसद भवनात पार पडला. आपल्या निरोपाच्या भाषणात राष्ट्रपती कोविंद यांनी सर्व राजकीय पक्षांना पक्षीय राजकारणापासून वर उठून राष्ट्रहितासाठी, लोकहितासाठी काम करण्यास सांगितले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी शांतता आणि सौहार्दाच्या मूल्यावर भर दिला. ते म्हणाले की, लोकांना आंदोलन करण्याचा आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी … Read more

संसद भवनात शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 6 मे 2022 रोजी स्मृतीशताब्दी आहे. यानिमित्त सर्वपक्षीय खासदारांनी बुधवारी संसद भवनातील शाहू महाराजांच्या स्मारक मूर्तीस अभिवादन केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा घडवून आणला. संसदेचे कामकाज 8 एप्रिल रोजी समाप्त होत असल्याने, आजच्या दिवशी हा योग साधला, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. या … Read more

संसद भवन नूतनीकरण करण्यास मूल्यांकन समितीची शिफारस 

नवी दिल्ली: केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाच्या विशेष मूल्यांकन समितीने (ईएसी) विद्यमान संसद भवन नूतनीकरण करण्याची शिफारस केली आहे. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक मंदीच्या काळात संसद भवनाच्या संरचनेच्या नूतनीकरणावर शेकडो कोटी रुपये खर्च केल्याबद्दल टीका केली जात आहे. नवीन संसद भवन 21.25 एकरमध्ये असणार आहे. नवीन संसद भवन सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे, … Read more

#व्हिडीओ# स्वातंत्र्य दिनानिमित्त संसद भवनाच्या इमारतीवर विद्युत रोशनाई

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमीत्त देशात सर्वत्र रोजदार तयारी सुरू आहे. सर्व दुकानांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. तर सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, अशीच तयारी दिल्लीतील संसद भवनावरही दिसून येत आहे. #WATCH Dynamic Facade Lighting of the Parliament House Estate. #IndependenceDay2019 pic.twitter.com/XxN4yLHfBd — … Read more