Sagar Sharma : संसदेत घुसून घोषणाबाजी करणाऱ्या सागर शर्माचे आईसोबतचे शेवटचे शब्द; म्हणाला होता,”मी आता….”

Sagar Sharma : संसदेत काल सुरक्षा व्यवस्थेत अक्षम्य चूक घडली होती. संसदेत धुराचे लोट पसरवून बाहेर घोषणा करणाऱ्या आरोपी सागर शर्माला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पोलीस सागर शर्मा याच्या घरी पोलीस गेले होते. सागर शर्मा हा लखनऊचा रहिवासी आहे. त्याने घरुन दिल्लीला येताना काय सांगितलं होतं ती माहिती आता समोर आली आहे. लखनऊ पोलिसांनी … Read more

Parliament Winter Session: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते संसदेचे ‘हिवाळी अधिवेशन’

Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन नाताळच्या (25 डिसेंबर) आधी संपेल. वृत्तसंस्था पीटीआयने बुधवारी (8 नोव्हेंबर) सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सहसा कधी होते? … Read more