खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

Ahmednagar : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांचा विजय झाला आहे. निकालाच्या दोन दिवसानंतर आज पारनेरमध्ये लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. राहुल झावरे असे लंके यांच्या समर्थकाचे नाव असून हल्लेखोरांनी झावरे यांच्या कारवर हल्ला केला. कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत … Read more

अहमदनगर – पारनेर तालुक्यातून लाखांचे मताधिक्य – नीलेश लंके

पारनेर – गेल्या २५ वर्षांपूवी स्व. गुलाबराव शेळके यांच्या माध्यमातून पारनेरकरांना खासदारकीची संधी निर्माण झाली होती. दुर्दैवाने ती संधी मिळाली नाही. तालुक्याला २५ वर्षांनंतर ही संधी आली आहे. पारनेरविषयी इतर तालुक्यात वेगळे चित्र रंगवून अपप्रचार करण्यात येतो. इतर तालुक्यात मताधिक्याबाबत अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा करतानाच पारनेर तालुक्यातून किमान एक … Read more

दांडी मारणारा पारनेचा शिक्षक निलंबन

नगर – अनधिकृतपणे गैरहजर राहून शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत पारनेर तालुक्यातील शिक्षक प्रदीपकुमार बबनराव खिलारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबित केले आहे. ते जिल्हा परिषदेच्या तास (वनकुटे) शाळेत नियुक्त होेते. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक खिलारी यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. विशेष म्हणजे ते विनापरवाना शाळेवर अनेक दिवस गैरहजर … Read more

nagar | चोंभूत येथे तीन दिवसीय भव्य यात्रा महोत्सव

निघोज, (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील तीर्थक्षेत्र चोंभूत येथे श्री हनुमान, श्री. कानिफनाथ, श्री. मुक्ताई देवी या ग्रामदैवतांचा यात्रा महोत्सवाचे आयोजन चोंभूत ग्रामस्थांनी केले आहे. तीन दिवसीय यात्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा शौकीनांसाठी लाखो रुपयांच्या बक्षीसांचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी अभिषेक, मांडवडहाळे, शेरनी प्रसाद, हभ. कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन तसेच बैलगाडा … Read more

अहमदनगर – पारनेर तालुका शालेय नाट्य स्पर्धा प्रारंभ

पारनेर  – क्रांतीकारक सेनापती बापट नाट्य करंडक स्पर्धांमुळे ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ निर्माण झाले, असे प्रतिपादन शिवतेज फाउंडेशनचे प्रमुख कृष्णाजी जगदाळे यांनी केले. आडवाटेच पारनेर व नागेश्वर मित्र मंडळाचे वतीने आयोजित दुसऱ्या क्रांतीकारक सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धा पारनेर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी रावजी केसकर, विस्तार अधिकारी विनेश लाळगे, शिवतेज प्रतिष्ठानचे प्रमुख वकील कृष्णाजी … Read more

अहमदनगर – पारनेरमध्ये आ. लंके गटाचा बोलबोला!

पारनेर – तालुक्‍यातील सात गावांतील ग्रामपंचायतची मतमोजणी प्रक्रिया आज (सोमवार) पार पडली असून, सहा ग्रामपंचायती आ. नीलेश लंके गट, तर एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. तहसीलदार गायत्री सौंदाणे, नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला … Read more

अहमदनगर – अपिलाचे कामकाज आता पारनेरमध्येच..!

पारनेर  -विविध महसूल विवादावर तहसिलदारांनी दिलेल्या निर्णयावर प्रांताधिकारी कार्यालयाकडे अपिल केल्यानंतर त्यासाठी नागरिकांना नगर येथे हेलपाटे मारावे लागत होते. अन्य तालुक्‍यात तालुक्‍याच्या ठिकाणीच हे काम होत असताना पारनेरचे कामकाज मात्र नगर येथे होत होते. त्याला आमदार नीलेश लंके यांनी आक्षेप घेत हे कामकाज पारनेर येथेच सुरू करण्यासंदर्भात राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानंतर … Read more

अहमदनगर – पारनेरच्या क्रीडा संकुलावर जमला भक्तांचा मेळा!

पारनेर  – नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातर्फे दरवर्षी काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी माता-भगिनींच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळाले. मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगड्याही खेळल्या! आ. नीलेश लंके क्रीडा संकुलावर पोहोचल्यानंतर महिलांनी अनोखे स्वागत केले. आ. लंके म्हणाले, इतके मोठे कुटुंब बरोबर घेऊन … Read more

अहमदनगर – नीलेश लंकेंच्या कामांची घेतली दखल..!

पारनेर  – मोटरसायकल रायडर्सचा भारतातील सर्वांत मोठा संच म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या रॅडऑन रायडर्सच्या सदस्यांना आ. नीलेश लंके यांच्या कामाची भुरळ पडली असून, या ग्रुपच्या 28 सदस्यांनी मोटरसायकल राईड करत पारनेर येथे येऊन आ. लंके यांची भेट घेतली. या ग्रुपमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी 33 जणांची कमिटी असून, ग्रुपच्या कॅप्टन महिला आहेत. … Read more

पारनेर – आ. लंके यांच्या हस्ते आज विकासकामांचे भूमिपूजन

पारनेर -तालुक्‍यातील भोयरे गांगर्डा येथे उद्या (रविवार) सायंकाळी 6 वाजता आ. नीलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड यांनी दिली. विकासकामांत रांजणगाव मशीद ते भोयरे गांगर्डा, भोयरे गांगर्डा ते पळवे बुद्रुक आणि घोसपुरी ते रांजणगाव मशीद रस्ता सुधारणा करणे आदी कामांचे भूमिपूजन … Read more