pune news : सुवर्णमहोत्सवी मॉडेल युनायटेड नेशन्स सभेत पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा सहभाग

pune news : पुणे स्थित ‘द बिशप्स हायस्कूल, कॅम्प’ मधील नववीचा विद्यार्थी सफल मुथा व प्राईड स्कूल, चिंचवड हायस्कूलचा विद्यार्थिनी रिदम मुथा, ‘द सिटी, या दोघांनी येल विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मॉडेल युनायटेड नेशन्स (YMUN 50) या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिरूप परिषदेत सहभाग घेत आपली प्रतिभा दाखवली. या परिषदेसाठी या दोघांचीही निवड झाली होती. अमेरिकेमधील न्यू हेवन … Read more

PUNE: प्लॅस्टिकबंदीचे पुन्हा प्रयत्न; व्यापारी, नागरिकांचा सहभाग आवश्यक

पुणे – पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेनेही शहर परिसरात प्लॅस्टिकला बंदी घातलेली आहे. मात्र, त्यानंतही हे प्लॅस्टिक वापरले जात आहे. त्याच्या कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर आता शहरात प्लॅस्टिकबंदी नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातील सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने , मॉल्स, बाजारपेठे, शॉपिंग सेंटर , चित्रपटगृहे, पर्यटन ठिकाणे, यांच्यासह … Read more

पुणे जिल्हा : पाण्यासाठी पाबळमध्ये एकजुटीचे दर्शन

पाबळ : शिरूरच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या 14 गावांसाठी एकमताने ग्रामसभेचे ठराव घेण्यात आले. पाबळ येथील ठराव प्रचंड प्रतिसादात व हात वर करून करण्यात आला. यावेळी पाणी पाणी आणि पाणी यासाठीच काम करणार अशी भूमिका एकमताने घेण्यात आली. तर केंदूर ग्रामपंचायतीने मोठ्या जल्लोषात ग्रामसभेत ठराव करून भूमिका स्पष्ट करून आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. … Read more

पुणे जिल्हा : चांद्रयान मोहिमेत वालचंदनगर कंपनीचा सहभाग

वालचंदनगर : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या महत्वकांक्षी चांद्रयान – 3 मोहिमेमध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे. चांद्रयानाच्या यशामुळे पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर कंपनीच्या माध्यमातून चांद्रयान -3 हे यान यशस्वीरित्या आकाशात झेपावल्याने परिसरातील कामगार व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे. चांद्रयान मोहिमेच्या उड्डाणासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटला सहा बूस्टर मोटर्स होत्या. यातील चार … Read more

Asian Games : चीनमधील आशियाई स्पर्धेतील सहभागाबाबत लवकरच निर्णय – क्रीडामंत्री ठाकूर

नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजनाचे यजमानपद यंदा चीनकडे आहे. मात्र, शांघाय आणि बीजिंगमध्ये पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा सहभाग धोक्‍यात आला आहे. या स्पर्धेतील भारताच्या सहभागाबाबतचा निर्णय यजमान चीनशी चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. करोनाचा संसर्ग … Read more

नागपूर | लसीकरण नसेल तर… पगार नाही, प्रवेश नाही ! सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी अनिवार्य

नागपूर : कोरोना विरुद्ध लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत दोन डोस घेणे अनिवार्य केले आहे. दोन डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विभाग प्रमुखांनी याची खातरजमा करून अहवाल सादर करावा. 30 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात किमान पहिल्या डोसचे 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विमला … Read more

“मे महिना का? याच वर्षी परीक्षेला बसवा!”; एनडीएमध्ये महिलांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!

नवी दिल्ली : महिलांच्या एनडीए प्रवेशावरून नुकताच एक ऐतिहासिक निर्णय झाला होता. यापुढे महिलांना एनडीएमध्ये सहभागी करून घेता येणार आ. मात्र नुकतेच सरकारकडून हा सहभाग पुढील वर्षाच्या मे महिन्यात करता येणार असल्याचे म्हटले होते.  त्यावरच आता सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत मे महिना कशाला याच वर्षी परीक्षेला बसवा महिलांना परीक्षेसाठी बसावा असा आदेश सरकारला दिला आहे. … Read more

रणरागिणींचे धाडस! तालिबान्यांच्या राज्यात महिलांनी आंदोलन करत केली ‘ही’ मोठी मागणी

काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर आज तिथे सरकार स्थापन करण्यात येणार आहे.  याच मुद्यावरून आता अफगाणिस्तानमध्ये  इथल्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या आहेत.  हेरात येथे मोठ्या प्रमाणावर महिला आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी राज्यपाल कार्यालयासमोर निदर्शन करत सरकारमध्ये महिलांचाही पुरेसा राजकीय सहभाग असावा आणि महिलांना मंत्रिमंडळ आणि ज्येष्ठ समित्यांमध्ये स्थान मिळावे, अशी महत्वाची … Read more

Tokyo Olympic | दिग्गज टेनिसपटूंचा ऑलिम्पिक सहभाग अनिश्‍चित

टोकियो – जपानमध्ये पुढील महिन्यात होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील टेनिस स्पर्धेत जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडू सहभागी होणार का, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. काही खेळाडूंनी माघार घेतली असून, अनेक खेळाडूंनी अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. क्‍ले कोर्टचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या टेनिसपटू राफेल नदालने ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेनंतर … Read more

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा | भारताचा सहभाग अखेर निश्‍चित

नवी दिल्ली – दुबईत होणाऱ्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचा सहभागाचा मार्ग अखेर मोकळा झाला. व्हिसाच्या प्रश्‍नामुळे हा सहभाग अनिश्‍चिततेच्या गर्तेत सापडला होता. अमित पंघालसह ऑलिम्पिक पात्र खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ येत्या शुक्रवारी दुबईत दाखल होणार आहे. आशियाई स्पर्धा आधी भारतात होणार होती; परंतु करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढल्यामुळे ही स्पर्धा दुबईत हलवण्यात आली. … Read more