महाशिवरात्री 2023: सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान शिव आणि आई पार्वतींकडून ‘या’ पाच गोष्टी जाणून घ्या

18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला आणि या दिवसापासून भोलेनाथांचे गृहस्थ सुरू झाले. अशा परिस्थितीत दरवर्षी महाशिवरात्री या पवित्र सणावर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबियांची पूजा केली जाते. या दिवशी महिला उपवास करतात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी कामना करतात. त्याच वेळी, अविवाहित … Read more

स्वत:ला म्हणवतेय माता पार्वतीचा अवतार भारत- चीन सीमेवर महिलेने ठोकला शड्डू

पीठोरागढ – लखनौ येथील हरमिंमंदर कौर नावाच्या एका महिलेने आता डोकेदुखी वाढवली आहे. भारत- चीन सीमेवर नभीढांग या भागात तिने सध्या मुक्काम ठोकला असून तेथून माघे फिरण्यास ती नकार देते आहे. आपण माता पार्वतीचा पुनर्जन्म असून भगवान शंकराशी विवाह करण्यासाठी येथे आलो असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांचा ताप वाढला आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगंज येथील … Read more

राज्य शासनाचे पुण्याकडे दुर्लक्ष; आमदार मिसाळ यांची टीका

पुणे – शहरात महापालिकेचे अनेक मोठे प्रकल्प प्रस्तावित असून ते मान्यतेच्या टप्प्यात आहेत. तर, अनेक प्रकल्प सुरू असले तरी राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी पुरेशी तरतूद नाही. त्यामुळे शासनाचे पुण्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सोमवारी केली. त्यात प्रामुख्याने नव्याने समाविष्ट होणाऱ्या 23 गावांसह स्वारगेट-कात्रज मेट्रो, एचसीएमटीआर, पुरंदर विमानतळ यांच्यासाठी राज्याच्या … Read more

‘व्होट बॅंक’ जनता वसाहत.., देणार ‘दे धक्का’

पर्वती मतदारसंघ उपनगर वार्तापत्र : हर्षद कटारिया पुण्याची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये विदारक स्थिती पहायला मिळते. विकासकामांच्या नावाखाली येथील नागरिकांच्या तोंडाला केवळ आश्‍वासनांची पाने पुसली गेली असल्याचे यातून उघडपणे दिसते. महानगरपालिकेत कुठल्याही पक्षाची सत्ता आली तरी अशा भागातील प्रश्‍न सोडविण्यापेक्षा राजकीय नेतृत्त्वांना असा भाग म्हणजे केवळ व्होट बॅंकच वाटतो. ओढ्याला आलेला पूर, … Read more

रवींद्र बऱ्हाटे आणि टोळीवर अकरावा गुन्हा दाखल; सांगलीच्या पत्रकाराचाही सहभाग

पर्वती येथील जमीनप्रकरणात सांगलीचा पत्रकार संजय भोकरे, देवेंद्र जैन याचाही सहभाग पुणे – पर्वती येथील वादग्रस्त जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन व त्यांच्यासह 14 जणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये सांगली येथील एका पत्रकाराचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यासह बऱ्हाटेविरुद्ध आतापर्यंत 10 गुन्हे दाखल … Read more

पाणी टाक्‍यांची दुरुस्ती अखेर सुरू

आमदार, अधिकाऱ्यांनी केली पाहणी; चार महिन्यांत काम पूर्ण करणार – हर्षद कटारिया बिबवेवाडी – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वतीवरील धोकादायक टाक्‍यांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम साधारपणे चार महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. तर जनता वसाहत येथील सर्व्हे नं. 107 येथील टाकीचे काम निधी मंजूर होताच नव्या टेक्‍नॉलॉजीनुसार टप्याटप्याने करण्यात येणार आहे, यासाठीही प्रयत्नशील … Read more

पुणे : कार्तिकस्वामी मंदिर बंद, भाविकांचा खोळंबा

पुणे – कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पर्वती येथील कार्तिक मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा करोना पार्श्‍वभूमीवर मंदिर बंद ठेवले होते. त्यामुळे दर्शन न मिळाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्‍त केली. देवदेवेश्‍वर संस्थानचे पर्वती येथे पेशवेकालीन कार्तिकस्वामी मंदिर आहे. रविवारी ते सोमवारी (28 ते 29 नोव्हेंबर) कार्तिक पौर्णिमा असल्याने मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी … Read more

‘करोना’च्या संकटावर ‘पाणी’

पर्वती जलकेंद्रात बिघाड; टॅंकरभोवती नागरिकांचा घोळका पुणे – पर्वती जलकेंद्रात गुरुवारी पहाटे बिघाड झाल्याने केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरात पालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. करोनाचे संकट असतानाही नागरिकांनी जीव धोक्‍यात घालीत पाणी भरण्यासाठी टॅंकरभोवती एकच घोळका केला. पर्वती जलकेंद्रातून सगळ्या पेठा, शिवदर्शन, लक्ष्मीनगर, तावरे कॉलनी, अरण्येश्‍वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, महर्षीनगर या परिसराला … Read more

पर्वती कन्येलाच आमदार करणार

पर्वती मतदारसंघातील महिलांचा निर्धार पर्वती – रांगोळ्यांच्या पायघड्या, घरोघरी होणारे औक्षण आणि आपुलकीने केली जाणारी विचारपूस अशा भावनाशील वातावरणात अश्‍विनी कदम यांचे सहकारनगर पद्मावती भागातील महिलांनी स्वागत केले, यावेळी आमचंही ठरलंय असे सांगत, पर्वती कन्या अश्‍विनी कदम यांना विधानसभेसाठी निवडून देण्याचा निर्धार केला असल्याच्या भावना या भागातील महिला मतदारांनी व्यक्‍त केल्या. यावेळी महिलांकडून आपुलकीने त्यांना … Read more

पर्वती मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचा शपथनामा

सहकारनगर –  कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांच्या शपथनामा या जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपट ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उद्योगपती विठ्ठल मणियार, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद … Read more