महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – सुनंदा पवार

घोरपडवाडीत 500 महिलांची आरोग्य तपासणी भवानीनगर – महिलांनी कुटुंब सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे मत ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनी व्यक्‍त केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून व ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदा महिला संघ यशवंतराव चव्हाण सेंटर, शिवनंदन हॉस्पिटल बारामती, देसाई हॉस्पिटल लासुर्णे, ग्रामपंचायत घोरपडवाडी, जतन फाउंडेशन, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल … Read more

लहान मुलांना चष्म्यापासून दूर ठेवायचं असेल तर अशी घ्या डोळ्यांची काळजी

  मुंबई – आजच्या नव्या पिढीला मैदानावर खेळण्यापेक्षा मोबाईलमधील गेम्सची जास्त आवड असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत मुलांच्या डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणे स्वाभाविक आहे. डोळे दुखणे, लाल होणे, अंधुक दिसणे आणि डोकेदुखी डोळ्यांची कमजोरी दर्शवते. कमकुवत डोळ्यांमुळे मुलांना लहान वयातच चष्मा लागतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी मुलांच्या जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांचे डोळे … Read more

डायट कमी न करता वजन कमी करायचे असेल तर ‘या’ गोष्टींवर द्या लक्ष !

  मुंबई – वाढत्या वयासोबत वजनचा समतोल साधने हे रोजच्या जीवनात सर्वांसमोरचे एक मोठे आव्हान आहे. मग हे आव्हान पेलण्यासाठी जो तो आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. मग कोणी त्यासाठी जिम लावतो तर कोणी योगासन करतो. आहार कमी न करता वजन मेंटेन करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण अशा काही आहाराबाबत माहिती … Read more

‘पंत व पृथ्वी शॉ’वर गावसकर संतापले, म्हणाले….

दुबई – ऋषभ पंत व पृथ्वी शॉ यांनी मोटारींच्या जाहिराती करण्यापेक्षा आपल्या कामगिरीकडे जास्त गंभीरपणे लक्ष द्यावे, असा टोला विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी लगावला आहे. कारकीर्द घडवण्याचे त्यांचे वय आहे, सध्या ते मोटारीची जाहिरात करणे तसेच त्यासोबत सेल्फी काढणे यातच दंग आहेत, त्यापेक्षा आपली कामगिरी कशी सरस हगोइल याकडेही पाहावे, असा टोलाही गावसकर यांनी लगावला … Read more

पवार लक्ष देतील काय?

कुरकुंभ (प्रतिनिधी) – जागतिक पटलावर ठळकपणे अधोरेखित झालेल्या कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील शिवशक्‍ती ऑक्‍सलेट प्रा. लि कंपनीत शनिवारी (दि.2) सॉल्व्हंटमिश्रित केमिकलला आग लागून स्फोट झाल्याने पुन्हा एकदा या औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.  माजीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या पुढाकारातून येथे ही वसाहत बसवण्यात आली. औद्योगिकरणाच्या नावाखाली पर्यावरणाला तिलांजली दिली जात … Read more

राज्यपाल पुणे महापालिकेत लक्ष घालणार

मराठी चित्रपटसृष्टी व सर्व कलाकार यांच्या समस्या सोडवण्याबद्दलही चर्चा पुणे(प्रतिनिधी) : पुणे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांप्रकरणी लक्ष घालून याबाबत महापालिका प्रशासनाला विचारणा करून कारवाई करण्यासंबंधी सूचना करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज दिले. मराठी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा ह्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यात, कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई … Read more

गुंतवणूकदारांचे ताळेबंदाकडे लक्ष

मुंबई – शेअर बाजार निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहणार आहेत. या काळात गुंतवणूकदार कंपन्यांच्या ताळेबंदाकडे लक्ष देतील. करोनाविषयक परिस्थिती कशी राहील, पावसाचे प्रमाण किती आहे, याकडेही गुंतवणूकदार लक्ष देऊन आपले गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची शक्‍यता आहे.  सरलेल्या आठवड्यात इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या बाजारमूल्यात 98 हजार कोटी रुपयांची … Read more

मनपाकडून होणाऱ्या कामांवर लक्ष देण्याचे काम अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे : उपमहापौर ढोणे

नगर  – पावसाळ्या पूर्वी नगर शहरात मनपा मार्फत सर्व नाल्यांची सफाई करून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, नाले सफाई नझाल्याने पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी येतात. त्यासाठी शहरात विविध भागात सुरु असलेले नालेसफाईच्या कामांची पाहणी करत आहे. तसेच मनपामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामांची पाहणी करून अधिकारी, पदाधिकारी यांनी लक्ष देण्याचे काम करावे असे, आवाहन … Read more