nagar | शस्त्राचा धाक दाखवुन खंडणीची धमकी देणारे चौघे ताब्यात

नगर (प्रतिनिधी) – व्यायामासाठी गेलेल्या व्यावसायीकाला चौघांनी धारधार शस्त्राचा धाख दाखवून त्याचे डोळ्यामध्ये स्प्रे मारून त्याचे हातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितली. तुझ्या मुलीला सुखरूप पहायचे असेल तर ५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. खंडणी दिली नाही, तर तुझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी देणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. … Read more