IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार पांड्याला मोठा धक्का, ‘त्या’ चूकीसाठी BCCI ने ठोठावला लाखो रुपयांचा दंड….

IPL 2024 ( PBKS vs MI Match 33, Hardik Pandya) : आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. या विजयानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने हार्दिकला मोठा दंड ठोठावला. त्याच्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल … Read more

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर 9 धावांनी विजय, आशुतोषची अर्धशतकी खेळी ठरली निष्फळ…

Live Cricket Score, PBKS vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात  चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला गेला.रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 19.1 षटकांत 183 धावा करत सर्वबाद झाला. पंजाबकडून … Read more

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : ‘सूर्या’ तळपला तर हार्दिक पुन्हा फ्लाॅप…! मुंबईचे पंजाबसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

Live Cricket Score, PBKS vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 23 वे … Read more

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : मुंबई प्रथम फलंदाजीसाठी उतरणार मैदानात, पंजाब संघात मोठे बदल, जाणून घ्या Playing 11…

Live Cricket Score, PBKS vs MI ,Indian Premier League 2024 : आज IPL 2024 चा 33वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. या मोसमात या दोन्ही संघांची कामगिरी काही विशेष झाली नाही. पंजाबने 6 सामने खेळले … Read more

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : पंजाबने मुंबईविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार सॅमनं घेतला ‘हा’ निर्णय…

Live Cricket Score, PBKS vs MI ,Indian Premier League 2024 : आज IPL 2024 चा 33वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. या मोसमात या दोन्ही संघांची कामगिरी काही विशेष झाली नाही. पंजाबने 6 सामने … Read more

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : रोहित शर्मा रचणार इतिहास, धोनीनंतर ‘हा’ आकडा गाठणारा ठरणार दुसरा खेळाडू…

Rohit Sharma IPL Record : रोहित शर्मा पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा भाग आहे. रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपदं मिळवून दिली आहेत. आता हिटमॅन आयपीएलमधील त्या ऐतिहासिक आकडेवारीला स्पर्श करणार आहे, जिथे आतापर्यंत फक्त एमएस धोनीच पोहोचू शकला आहे. विराट … Read more

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : मुंबईसमोर आज पंजाबचे आव्हान, प्लेऑफच्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाची लढत…

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : आयपीएल 2024 चा 33 वा सामना आज (17 एप्रिल,गुरुवार) पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ महाराजा यादविंदर सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, चंदिगड येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने येतील. आयपीएल 2024 मध्ये घरच्या वानखेडे मैदानावर सलग 4 सामने खेळल्यानंतर हार्दिक पंड्याच्या … Read more