Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात ; भुजबळांविरोधात मोठा खुलासा करण्याची केली होती घोषणा

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.  अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून राज्य सरकारला इशारा दिला होता.  या सभेतून भुजबळांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी केला तसेच आपण भुजबळांविरोधांत मोठा खुलासा करणार असल्याची घोषणा काळ … Read more

“पिक्चर तो अभी शुरू होई हैं”; भाजप नेत्याचा नवाब मलिकांची पोलखोल करण्याचा दावा

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर आता भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर पलटवार करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजप नेते मोहित कुंबोज यांनी आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी नवाब मलिकांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे. मोहित कुंबोज … Read more

व्हॉट्‌सऍपचा पुन्हा युटर्न

व्हॉट्‌सऍपने 15 मे पासून लागू होणारे गोपनियतेचे धोरण स्थगित केले आहे. नवीन गोपनियता धोरणाचा स्वीकार न करणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही, असे व्हॉट्‌सऍपने स्पष्ट केले आहे. व्हॉट्‌सऍपनुसार, नवीन गोपनियता धोरणाचा मेसेज वापरकर्त्यांना पाठवत राहणार, ही प्रक्रिया पुढचे काही आठवडे सुरू राहणार. वापरकर्ते कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड आणि रिसिव्ह करू शकतात, असे व्हॉट्‌सऍपने … Read more

भारीच की…! आता इंटरनेटशिवाय वापरा WhatsApp

मुंबई  – सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अ‍ॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप. मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपने काही नवीन फिचर जारी करणार आहेत. या नवीन फीचरमुळे  इंटरनेट बंद ठेवूनही  व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनचा तुम्ही वापर करू शकाल. यापूर्वी  डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करतांना तुम्हाला … Read more