पिंपरी | फिरोदिया करंडक स्पर्धेत ‘पीसीसीओई’ला चार पारितोषिके

पिंपरी, (प्रतिनिधी) – फिरोदिया करंडक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) आर्ट सर्कल संघाने चार पारितोषिके पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. आर्ट सर्कल संघाने स्पेशल इफेक्ट्स, इंस्ट्रुमेंट प्ले – मेलोडिका, वाद्य वाजवणे – काँगो, फ्रीस्टाइल नृत्य या चार प्रकारात प्रथम … Read more

पिंपरी | पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला प्रारंभ

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वी वरीष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्‍पर्धेचे २७ ते २९ एप्रिल या कालावधीत पीसीसीओईच्‍या मैदानावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील … Read more