जेएसडब्ल्यू स्टीलकडून १७० मेट्रिक टन ऑक्‍सिजनचा पुरवठा

पेण : देशासह राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पेण येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी १७० मेट्रिक टन आॅक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती कंपनीचे महाव्यवस्थापक नारायण बोलबंडा यांनी दिली. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्राणवायूची कमतरता जाणवत असल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. प्राणवायूअभावी रुग्णांची … Read more

तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही

अहमदनगर : रायगड जिल्ह्यातील पेण येथील ३ वर्षाच्या लहान मुलीला जगाची निट ओळख झाली नाही. तिला तितकी दृष्टी आली नाही अश्या बालिकेला पहाटे घरात झोपलेल्या अवस्थेत उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आदेश मधुकर पाटील या 34 वर्षाच्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपच्या राज्य सचिव … Read more

रायगड हादरले! 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

पेण – आदिवासी समाजाच्या 3 वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पेणमध्ये घडली आहे. मधुकर पाटील (वय-34) असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे. या घटनेचा पेणच्या समस्त नागरिकांनी निषेध केला असून अती जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. … Read more

पेणमध्ये मालगाडीने तिघांना चिरडले

रायगड – पेणमध्ये तिघा तरुणांना मालगाडीने चिरडल्याची दुर्घटना समोर आली आहे. रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तीन तरुणांना चिरडले. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील पेण शहराजवळ घडलेल्या अपघाताने हळहळ व्यक्‍त केली जात आहे. मात्र, हा अपघात आहे की घातपात याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. सुशील वर्मा, सुनील वर्मा आणि निखिल गुप्ता … Read more

पेणमध्ये मालगाडीने रेल्वे रुळावरील तीन तरुणांना चिरडले

मुंबई : औरंगाबादमध्ये मालगाडीखाली चिरडून १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याचीच पुनरावृत्ती घडली आहे. पेणमध्ये रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तीन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. पेण शहराजवळ घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशील वर्मा( २५ वर्ष), सुनील वर्मा (२४ वर्ष) आणि निखिल गुप्ता (२५ वर्ष) या … Read more

मुलाच्या फुफ्फुसातून काढले पेनचे टोपण

कोलकाता : एका 12 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया करून त्याच्या फफ्फुसातून पेनचे टोपण काढण्यात आले. येथील शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाची प्रकृती आता स्थीर आहे,असे डॉक्‍टरांनी सांगितले. कोलकात्याच्या दक्षिणेकडील गारीया भागात हा मुलगा राहतो. त्याला ताप आणि न थांबणारा खोकला यामुळे शेठ सुखलाल करनानी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे डॉ. अरूणाभा … Read more