महिला आणि राजकारण : मानवतावादी दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे…

सौ. अर्चना देशमुख राजकीय क्षेत्र समाजकारणचे विस्तारित क्षेत्र आहे. इथे आपला संबंध लोकांशी येत असतो. त्यामुळे तोही माणूस आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदरभाव आहे आणि शक्‍य त्याप्रकारे मदत करण्यासाठीच मी लोकप्रतिनिधी, किंवा पक्षाची पदाधिकारी झालेली आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. करता आला पाहिजे. केंद्र सरकारने महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. स्थानिक … Read more

‘त्या’ निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक घेणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : अकोला जिल्ह्यातील मागील 18 वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. अकोला येथील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर … Read more

कटाक्ष : लोकप्रतिनिधींवरची उधळपट्टी

भारतातील सर्व लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या सवलती, भत्ते, पगार हा सध्याच्या आर्थिक डबघाईच्या काळात नेहमीच वादाचा मुद्दा ठरत आहे. त्याबाबत… संपूर्ण जगाच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम घडविणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजातील भीषण आर्थिक विषमता! राजा आणि सरंजामदार यांच्यावर होणारा वारेमाप खर्च, त्यांना मिळणाऱ्या सवलती आणि विपन्नावस्थेत असणारा शेतकरी, कामगार वर्ग यांच्यात भीषण तफावत … Read more

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे  :- जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड … Read more

प्रशासनासह लोकप्रतिनीधींनी परिश्रम घेवून कोरोनाचा पराभव करावा – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव : देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असल्याने ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात पाय पसरत असून प्रशासना बरोबर स्थानिक लोकप्रतिनीधींनी पुढील पंधरा दिवस परिश्रम घेवून कोरोनाचा पराभव करावा, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. ग्रामीण भागात कोरोनाची … Read more

‘या’ कारणामुळे पाकिस्तानातील लोकप्रतिनिधी देणार सामूहिक राजीनामे

इस्लामाबाद – पाकिस्तानात इम्रान खान यांच्या सरकारविरोधात 11 पक्षांच्या आघाडीने अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारला असून सर्व लोकप्रतिनिधींनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना फेरनिवडणूका घेणे भाग पडावे, यासाठी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’च्या इस्लामाबादेत झालेल्या आपत्कालिन बैठकीमध्ये घेण्यात आला. सामूहिक राजीनामे देण्याच्या निर्णयावर आघाडीच्या सर्व … Read more

चंद्रपूर : लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यू

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती चंद्रपूर : लॉकडाऊनसाठीचे नियम बदलल्यामुळे या आठवड्यात होणारा लॉकडाऊन पुढे ढकलावा लागला. मात्र आता जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे … Read more