विदर्भ : ग्रामीण भागातील बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार

लॉकडाऊन काळात रोजगार हमीमुळे विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम नागपूर : लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले … Read more

मनोबल वाढावे म्हणून ‘या’ कंपनीने वाढवले कर्मचाऱ्यांचे वेतन

नवी दिल्ली : कोरोनामुळे  अर्थव्यवस्था आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. यातच एशियन पेंट्सनं कोरोना संकटात देखील कंपनीतील कामगारांची कपात तसेच त्यांच्या वेतनात कपात करण्याऐवजी त्यांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. एशियन पेंट्स याआधीच कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड-19 फंडामध्ये 35 कोटी रुपयांची … Read more