इम्रान यांच्याविरोधात अधिक प्रकरणे होणार दाखल; पंजाब मंत्रिमंडळाने दिली अनुमती

लाहोर  – पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अधिक प्रकरणे दाखल करण्याची अनुमती दिली आहे. सरकारी यंत्रणांच्याविरोधात विशेषतः पाकिस्तानच्या लष्कराविरोधात द्वेष पसरवण्याबद्दल इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात ही प्रकरणे दाखल करण्यास पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांच्या मंत्रिमंडळाने ही अनुमती दिली गेली आहे. पंजाबच्या माहीती मंत्री अझमा बुखारी यांनी पत्रकार परिषदेत ही … Read more

पुणे जिल्हा | खाजगी शेतमालकांनी वनविभागाच्या परवानगीनेच वृक्षतोड करावी

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासह भीमाशंकर अभयारण्यलगत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात असून खाजगी शेतमालक शेतात असलेल्या वृक्षांची परस्पर तोड करत असून सदर वृक्षतोड व त्याची वाहतूक वन विभागाची परवानगी घेऊनच करावी अन्यथा संबंधितांवर वनविभाग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वृक्षतोड केलेला माल व वाहने ताब्यात घेऊन सरकार जमा करण्यात येईल, असे … Read more

राज गर्जना होणार..! मनसेच्या 9 एप्रिलच्या मेळाव्याला मुंबई महापालिकेची परवानगी

Raj Thckeray । लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोनच दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. । Raj Thackeray Melava  आज देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

पुणे जिल्हा : स्मारकाच्या फरशा काढण्याची परवानगी कोणी दिली? – हर्षवर्धन पाटील

ठेकेदारासह पीडब्ल्यूडीच्या कारभाराविरुद्ध नागरिक संतापले इंदापूर – तुम्हाला स्मारकाच्या फरशा करण्यासाठी कोणी परवानगी दिली, असा सवाल ठेकेदाराला जागेवर जाऊन, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला. इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर शासनाच्या निधीतून मालोजीराजे स्मारक अद्यावत उभारले होते; आता या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणाचीही परवानगी न घेता संबंधित … Read more

Republic Day 2024 : चित्ररथावरून दिल्लीतील राजकारण तापले; ‘या’ दोन राज्यांच्या चित्ररथांना परवानगी नाकारली, तर महाराष्ट्रचा…..

Chitraratha : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2024) पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये विजयपथावर पथसंचलनासह देशाच्या विविधतेमधील एकतेचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध राज्यांकडून केले जाणारे चित्ररथाचे (Chitraratha) सादरीकरण हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे प्रत्येक राज्याकडून आपल्या चित्ररथाचे प्रदर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, यावेळी पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या चित्ररथांचा समावेश … Read more

“वाइनशॉप, ढाबाचालकांनो खबरदार” ; विनापरवानगी मद्यपान करू दिल्यास दंडासह होईल तुरुंगवास

उत्पादन शुल्ककडून आठ महिन्यांत 497 जणांना अटक वालचंदनगर – पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात बिअर शॉपी, वाइनशॉप यांसह काही ढाबाचालक व हॉटेलचालक परवानगी नसतानाही दारू पिण्याची परवानगी देताय तर खबरदार! असा प्रकार आढळून आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे (एक्‍साइज) दारू पिणाऱ्यांसह ढाबाचालकांवरही 50 हजारांपर्यंत दंड आणि 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. खात्याने 8 महिन्यांत … Read more

मुलांशी बोलण्याची परवानगी इम्रान खान यांना नाकारली; न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप

इस्लामाबाद – अटक तुरुंगाच्या अधिक्षकांनी आपल्याला मुलांशी फोनवरून बोलू दिले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमान केल्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी विशेष न्यायालयात दाखल केली आहे. सायफर प्रकरणी इम्रान खान यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत 13 सप्टेंबर पर्यंत आहे. गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने इम्रान खान … Read more

केंद्र सरकारने साखर निर्यातीला परवानगी द्यावी : अजित पवार

कर्जत  – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने शेजारील देशांना साखर निर्यात करण्याच्या धोरणाला परवानगी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव देता येईल, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अंबालिका शुगर (ता.कर्जत) येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्‍याम शेलार, श्रीगोंदा सहकारी … Read more

रेशन दुकानात स्वस्त धान्याव्यतिरिक्त अन्य वस्तूही विकण्यास परवानगी – मंत्री छगन भुजबळ

मुंबई : स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या दुकानांवर स्वस्त धान्याव्यतिरिक्त काही वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली असून त्यात स्टेशनरीचा समावेश आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्रालयात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अखिल महाराष्ट्र … Read more

अभिनेता शाहिद कपूर पत्नीच्या परवानगीशिवाय करत नाही ‘हे’ काम, स्वत: केला खुलासा

मुंबई – अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘जर्सी’मुळे चर्चेत आहे. शाहिदसोबत या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही भूमिका आहेत. शाहिद आपला चित्रपट हिट व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि अलीकडेच त्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने लग्नानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले हे सांगितले आहे. यावेळी … Read more