Baramati News : ‘जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर यश शक्य’ – मेरी कोम

बारामती (प्रतिनिधी) – कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करत, जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर आपण यश मिळवू शकतो व ते यश मी मिळवले असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध महिला बॉक्सर व ऑलम्पिक विजेत्या मेरी कोम यांनी केले. बारामती येथे रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी शरयू फाउंडेशन यांच्यावतीने बारामती हाफ मॅरेथॉन २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये … Read more

जिद्द आणि मेहनतीने वृषाली मुळे यांनी व्यवसायातून निर्माण केले स्व अस्तित्त्व

आयुष्यात काही तरी केले पाहिजे, ही उर्मी वृषाली मुळे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वडलांच्या प्रेरणेमुळे काही करून दाखविण्याची जिद्द त्यांच्या मनात लहानपणापासूनच जागी होती. सासरच्या कुटुंबातील गारमेंट दुकानाच्या व्यवसायला त्या मदत करत गेल्या. परंतु, पुढील काळात घरी राहूनच काही व्यवसाय त्या करतील, असे त्यांनाही वाटले नव्हते. पण घरात राहूनच केटरिंग आणि विविध खाद्यपदार्थ तयार … Read more