जीवनाचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार – भाग दोन

कलम २१ अंतर्गत दिलेला जीवनाचा अधिकार हा मानवी जीवनात अमुल्य असून त्यास मुलभूत तसेच मानवी हक्कांमध्ये आद्यस्थान देण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या अधिकारावर वेळोवेळी केलेल्या विश्लेषणातून या अधिकाराची व्याप्ती अधिक वाढली असून या एकाच अधिकारात पंधराहून अधिक अधिकार समाविष्ट झाले आहेत. मानवाचे जगणे हे केवळ भौतिक अस्तित्वापलीकडे असून सर्वोच्च न्यायालयाच्या विविध प्रकरणांत या कलमाचे … Read more