अहमदनगर – कार्यालयात चॉपरने केला वारआरटीओ कर्मचाऱ्यावर हल्ला

नगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात काम करून देत नाही म्हणून एजंटने थेट प्रादेशिक परिवरहन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला केला आहे. कार्यालयात घुसून या एजंटने कर्मचाऱ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एजंटंचा विळखा पडला … Read more

गौरवास्पद! 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान

महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश, तर जम्मू-काश्‍मिरातील 204 जवान नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. 347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्‍मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस … Read more

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, १३ सहायक पोलिस आयुक्त, ५३ पोलिस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि १९५० पोलिस कर्मचारी राहणार आहेत. तसेच, ७०० होमगार्ड, राज्य राखीव … Read more

नांदेड : पाच पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

नांदेड : पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात हे सन्मानचिन्ह देण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक देशमुख, पोलीस नाईक सुर्यकांत घुगे, मारोती केसगीर, शामसुंदर छत्रकर यांना ही … Read more

लडाखमधील शुन्य डिग्री तापमानात भारतीय जवानांची योग प्रात्याक्षिके

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जगभरातील नागरीक योगासनं करून हा दिवस साजरा करत आहेत. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांनी देखील तब्बल १८ हजार फुट उंचीवर लडाख मधील शुन्य डिग्री तापमानात योग प्रात्याक्षिकं करून योग दिवस साजरा केला. Ladakh: ITBP (Indo-Tibetan Border Police) personnel perform yoga at Khardung La, at an altitude of 18000 … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येने हजाराचा टप्पा केला पार

मुंबई : देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आहे. आता यात आणखी एका गोष्टीची नोंद करण्यात येत आहे ती म्हणजे कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची…कारण महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात तब्बल 221 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1007 पोलिसांना … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद

मुंबई : कोरोनाने देशात आता आपले हातपाय पसरले आहेत. त्यातच देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ३०० च्या पार गेली आहे. याच संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईच्या धमन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे सरकारने घेतला आहे. लोकलमधील  प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार लोकल ट्रेन प्रवासावर आजपासून निर्बंध येणार … Read more

वाई, कराड, बोरगावला होणार सातारा बसस्थानक चौकीचे मॉडेल

सातारा – सातारा बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांमुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. रस्ता चुकलेल्या बालकांना त्यांचे पालक तातडीने मिळाले आहेत. ही चौकी जिल्ह्यात “रोल मॉडेल’ म्हणून लौकिकास पात्र ठरेल, असा विश्‍वास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व्यक्त करून जिल्ह्यात या चौकीचे मॉडेल उभा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी कराड शहर, बोरगाव, वाई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या … Read more

लष्कराच्या 6 जवान, अधिकाऱ्यांना शौर्य चक्र

नवी दिल्ली : दहशतवादी आणि बंडखोरांच्या विरोधातील मोहिमांवेळी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लष्कराच्या 6 जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य चक्र सन्मान जाहीर झाला आहे. त्यातील एका जवानाचा मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगभाम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नाईक नरेश कुमार आणि शिपाई करमदेव ओरिओन यांना शौर्य चक्र प्रदान केला जाणार … Read more

अग्नीशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण क्षेत्रातील 104 कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पदक

नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या, विविध घटनांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या 104 कर्मचाऱ्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी, राष्ट्रपती अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 13 कर्मचाऱ्यांना, अग्नीसुरक्षा सेवा शौर्य पदक 29 कर्मचाऱ्यांना आणि राष्ट्रपती अग्नीसुरक्षा विशिष्ट सेवा पदक 12 कर्मचाऱ्यांना तसेच, उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अग्नी सेवा पदक 50 कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले … Read more