पिंपरी-चिंचवड | लेवा पाटीदारच्‍या स्नेहसंमेलन गुणवंतांचा सन्‍मान

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – तपोधाम कॉलनी, तळेगाव स्‍टेशन येथे लोहपुरुष लेवा पाटीदार मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्या अध्यक्षतेखाली याचे आयोजन करण्यात आले होते. { meritorious } या वेळी १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सारिका शेळके, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक चंद्रकांत सावंत, डॉ. युवराज बढे, जगदीश खर्चे, सानिका … Read more

शाहरुख खानला द यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन कडून डॉक्टरेट

मुंबई –  बॉलिवूड किंग खान अभिनेता शाहरुख खानला द यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनने डॉक्टरेट पदवी दिली आहे. याबाबतची माहिती शाहरुखने आपल्या ट्विटर खात्यावरून दिली. लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लॉ द्वारा फिलान्थ्रॉपी यामध्ये शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. त्यानंतर शाहरुखने आपल्या आपल्या ट्विटर खात्यावरून डॉक्टरेट पदवीसह एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्याने ‘यूनिव्हर्सिटी ऑफ लॉ’चे आभार मानले असून इतर विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या … Read more