इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जयशंकर यांची फोनवरून चर्चा

तेल अविव – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी बोलून गाझामधील परिस्थितीवर चर्चा केली. युद्धस्थिती अतिशय गंभीर बनलेली असताना जयशंकर यांनी कोहेन यांच्या संपर्कात राहण्याची हमी दिली. गाझा, लेबेनान आणि सागरी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरही कोहेन यांच्याशी चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात इस्रायल आणि … Read more

Google Pay Alert: ‘हे’ अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच डिलिट करा, तुमचा OTP कोणीही पाहू शकतो

Google Pay Alert – तुमच्यापैकी बरेच जण Google Pay वापरत असतील. Google Pay हे भारतामध्ये वापरल्या जाणार्‍या शीर्ष UPI पेमेंटपैकी एक आहे. Google ने आपल्या सर्व Google Pay साठी एक मोठा अलर्ट जारी केला आहे. गुगलने आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर चुकूनही काही अॅप्स डाउनलोड करू नयेत असे सांगितले आहे. गुगलने म्हटले आहे की, या अॅप्सच्या … Read more

Realme Narzo N53 : 10,000 पेक्षा कमी किंमतीत मिळणार ‘हा’ फोन ; 16GB पर्यंत रॅम सपोर्टसह मिळणार ‘या’ फॅसिलिटी

Realme Narzo N53 : Realme ने आपल्या Narzo मालिकेतील एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Realme Narzo N53 चा एक नवीन फोन  भारतात लॉन्च केला आहे. लॉन्चच्या वेळी, Realme Narzo N53 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज आणि 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. पण आता हा Realme हँडसेट 8 GB … Read more

सावधान.! तुमचा खाजगी डेटा चीनला पाठवणारे ‘हे’ दोन धोकादायक अॅप्स तुमच्या फोनमध्येही आहेत का? वाचा….

पुणे – जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. गुगल प्ले स्टोअरवर दोन धोकादायक अॅप सापडले आहेत, जे तुमचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत. सायबर सुरक्षा विश्लेषक फर्मनुसार, या अॅप्सद्वारे चोरीला गेलेला डेटा चीनमधील सर्व्हरवर शोधण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे अॅप्स 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले … Read more

फोन उचलताच आपण ‘Hello…’ का म्हणतो? जाणून घ्या, त्या मागची रंजक गोष्ट

पुणे – आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन दिसेल. मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली आहे. मोबाईल नसताना तुमची कोणती गोष्ट तुमच्यापासून दूर गेली हेच कळत नसल्यासारखे वाटेल. याशिवाय आपण सर्वजण लहानपणापासून पाहत आलो आणि ऐकत आलो आहोत की लोक फोन करताना आणि उचलताना ‘हॅलो’ शब्द उच्चारतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की … Read more

मुख्यमंत्र्यांच्या फोनची प्रतिक्षा.! आमदार बच्चू कडूंनी व्यक्त मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा; नेमकं काय म्हणाले, पाहा…..

मुंबई – “भरत गोगावलेच नाही तर सत्ताधारी पक्षांतील अनेक आमदार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनची वाट पाहत आहेत. एका आमदाराने उगीचच आपल्याला फोन आल्याचे सांगितले आणि त्यानंतर 4-5 जण तत्काळ दिल्लीला पळाले,’ अशा खुमासदार शैलीत प्रहार संघटनेचे नेते तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घटनाक्रमावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आपली मंत्रिपदाची … Read more

PUNE : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना दूरध्वनीची ‘ऍलर्जी’; फोन उचलत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश अथवा शंकाबाबत विद्यार्थ्यांनी दूरध्वनी केल्यास प्रतिसाद मिळत नाही. विशेषत: परीक्षा विभागासह अन्य विभागांत दूरध्वनी केल्यास तो उचलला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी विद्यापीठात यावे लागते. त्याचप्रमाणे विद्यापीठ विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नाही, असा अनुभव काही विद्यार्थ्यांनी मांडला आहे. पूर्वेचे ऑक्‍सफर्ड म्हणून नावलौकिक … Read more

गुगलने ‘या’ अँड्रॉइड अॅप्सवर बंदी घातली आहे, तुमच्या फोनवर तर इन्स्टॉल नाहीत ना?

मुंबई – टेक जायंट गुगलने आपल्या अॅप स्टोअरवरून अनेक ऑनलाइन वैयक्तिक कर्ज देणाऱ्या अॅप्सवर ( Personal Loan Apps) बंदी घातली आहे. 31 मे पासून हे अॅप्स वापरता येणार नाहीत. ग्राहकांना खोटे दावे करून चुकीच्या पद्धतीने कर्ज वसूल केल्याबद्दल गुगलने या अॅप्सवर गुगल प्ले ऍप्सवरून बंदी घातली आहे. गुगलने अलीकडेच पर्सनल लोन अॅप्सच्या नियमांमध्येही बदल केले … Read more

मोबाईल हरवला अथवा चोरीला गेल्यास चिंता नको! सरकार शोधणार तुमचा फोन, तयार केलं ‘हे’ खास पोर्टल…

नवी दिल्ली – जर तुमचा मोबाईल चोरीला किंवा हरवला तर तुम्हाला आता इथून पुढे कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आता तुमचा मोबाईल शोधून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार विभागाने मंगळवारी ‘संचार साथी’ नावाने पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टल मुळे तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन तुमच्या जवळ किंवा भारताच्या … Read more

भयानक! अतिक अहमदच्या मुलाच्या फोनमध्ये आढळला धक्कादायक व्हिडीओ; पहा व्हिडिओमध्ये भयावह दृश्य

मुंबई : गँगस्टर आणि राजकीय नेता अतिक अहमद याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या अगोदर त्याचा मुलगा असद अहमदचा देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. उमेश पाल हत्याकांडप्रकरणात नाव समोर आल्यापासून असद फरार होता. एंकॉउंटरनंतर पोलिसांनी मृत असदचा फोन ताब्यात घेतला होता. या फोनमध्ये पोलिसांना एक भयावह व्हिडीओ आढळला आहे. … Read more