सोनाली कुलकर्णी बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल

Sonali Kulkarni Troll |

Sonali Kulkarni Troll |  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘नटरंग’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. आजही तिच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. मनोरंजन विश्वात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत … Read more

“मोदींनी कन्याकुमारी येथे केलेले ध्यान म्हणजे केवळ फोटोशुट ईव्हेंट”; तेजस्वी यादव यांची टीका

Tejashwi Yadav On PM Modi|

Tejashwi Yadav On PM Modi|  लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. याकडे सर्व देशाचे लागले आहे. दुसरीकडे, भाजपने 400 पारचा नारा देत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथे दोन … Read more

“थोडी तरी लाज बाळग…” सुहाना खान नव्या फोटोशूटमुळे ट्रोल

Suhana Khan Photoshoot|

Suhana Khan Photoshoot|  अभिनेता शाहरुख खान याच्यासह त्याची लेक सुहाना खानची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहानाने ‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. नुकतेच सुहानाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचे हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडलेले नाही. यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. … Read more

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज; फोटो तुफान व्हायरल

Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले. अभिनयासह तिच्या सौंदर्याचे देखील खूप चाहते आहेत. सध्या तिचा एक मराठमोळा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रद्धाने तिची वहिनी शाजा मोरानीच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती, जिथे ती हिरव्या पारंपारिक पोशाखात दिसली. या … Read more

Sai Tamhankar : सई ताम्हणकर पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. नुकतेच सईने तिचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यापूर्वीही तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो … Read more

PHOTOS : पिवळ्या पैठणी साडीतील मृण्मयीचा मराठामोळा लुक; अमृता खानविलकर म्हणाली…

Mrunmayee Deshpande : मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने केलेल्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मृण्मयीने सुंदर साडीमधील फोटो शेअर केले आहेत. मृण्मयीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे. पिवळ्या साडीवर मृण्मयीने जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस … Read more

नेहा कक्करचा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज; पती रोहनप्रीत म्हणाला…

Neha Kakkar :अभिनेत्री नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी नेहाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. तिच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. मालदिवमध्ये निळ्याशार समुद्र किनारी नेहा कक्करने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. यावेळी तिने राखाडी रंगाची मोनोकिनी घातली … Read more

सुगंधा मिश्राने फ्लॉन्ट केला बेबी बंप; पतीसोबत दिसली रोमॅंटिक अंदाजात

मुंबई –  द कपिल शर्मा  (The Kapil Sharma) शोमधील कॉमेडियन अभिनेत्री सुगंधा मिश्राच्या घरी (Sugandha Mishra) एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लवकरच सुगंधा आई होणार असल्याने ती खूप आनंदी आहे. नुकतेच तिने प्रेग्नन्सीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात सुंगधा पती संकेत भोसले याच्यासोबतचे दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खुश दिसत … Read more

रंगीबेरंगी ड्रेस अन्….; अभिनेत्री कंगणाचा नवरात्र स्पेशल लुक

Kangana Ranaut : देशभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीनिमित्त बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतने देखील पारंपारिक सुंदर लुक केला आहे. कंगणाने गुजराती लूकमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या लुकमध्ये कंगणाने लाल आणि पिवळ्या रंगाची घागरा-चोली परिधान केली आहे. ज्यासोबत तिने सुंदर दागिने … Read more

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो

मुंबई – अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने (Mrunmayee Deshpande) आपल्या अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा एक असे दर्जेदार चित्रपट आजपर्यंत केले आहेत. अनेक ऐतिहासिक चित्रपटात देखील तिने काम केले आहे. कोणतीही भूमिका ती उत्तमरित्या निभावते. चित्रपटांसह ती काही टीव्ही शोद्वारे सूत्रसंचालन करतानाही दिसते. याशिवाय मृण्मयी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले … Read more