पिंपरी | स्काऊट मास्टर, गाइड कॅप्टन शिबिराची सांगता

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाइडस् राज्य संस्था, पुणे जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाइड, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षकांकरिता आयोजित स्काऊट मास्तर व गाइड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच भोसरी येथे झाली. सात दिवसांच्या या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 39 गाइड कॅप्टन व … Read more

पिंपरी | दापोडी, फुगेवाडी परिसरातील नालेसफाई संथगतीने सुरू

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – दापोडी, फुगेवाडी परिसरातील अंतर्गत नाल्यांची साफसफाई पावसाळ्याआधी करण्यात यावी. परिसरात पडणारा कचरा, राडारोड्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आनंदवन, गुलाबनगर, बॉम्बे कॉलनी आदी परिसरातील सांडपाणी, गटार, कचरा व पावसाने आलेल्या गाळामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत. अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबले होते. पावसाळ्याआधी … Read more

पिंपरी | कला क्रीडासंस्कार शिबिराची सांगता

पिंपळे गुरव (वार्ताहर) – शिबिरातील प्रशिक्षणार्थीना व गानरत्न विजेत्यांना पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शाम जगताप, अरुण पवार उपस्थित होते. इना फ्रान्सिस यांच्या नटराज वंदन नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार संस्कृती समितीने विविध कला क्रीडा प्रकारांचे विद्यार्थी व … Read more

पिंपरी | सांगवीमध्ये मतदान जनजागृती रॅली

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिका मतदान क्षेत्रीय अधिकारी आणि थेरगाव करसंकलन कार्यालय निवडणूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने बाबुराव घोलप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीमध्ये मतदान जनजागृती रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो…, वोट देणे जाना है… देश को आगे बढाना है… अशा … Read more