पिंपरी | तडीपार गुंडाला पिस्‍तुलासह अटक

पिंपरी, (प्रतिनिधी) – महिनाभरापूर्वी वाकड पोलिसांनी एका गुंडाला तडीपार केले होते. त्‍या गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे करण्यात आली. राजेंद्र उर्फ राजा काशिनाथ वाडघरे (वय 35, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विक्रांत … Read more

Pune News : प्रभाव पाडण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या पकडले; कात्रज भागात कारवाई

पुणे : समाजात प्रभाव पाडण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या मुलाला कात्रज परिसरात पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, तसेच तीन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा कात्रज भागात राहायला असून, त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. मुलाविरुद्ध यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. अल्पवयीन मुलाने … Read more

पुणे जिल्हा | सहजपूर फाटा येथे पिस्तुलासह दोघांना अटक

लोणी काळभोर, (वार्ताहर) – दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा येथे एकाला पिस्तुलासह तर पिस्तूल विकणार्‍याला पिस्तूलासह देलवडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. अथर्व संदीप जाधव (वय 18, रा. गोंधळेनगर हडपसर, पुणे) व विजय बाळकृष्ण नेटके (रा. देलवडी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत … Read more

Pune News : काल पिस्तूल धाऱ्यांच्या परेड अन् लागलीच दोन गोळीबार; शहरात उडाली प्रचंड खळबळ

पुणे : अभिनेते सलमान खान यांच्या मुंबईतील घरासमोर हवेत गोळीबार करण्यात आल्यानंतर सतर्क झालेल्या पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि. १६) शहरातील रेकॉर्डवर असलेल्या पिस्तूल धाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली अन् त्यांना तंबी दिली. एकीकडे पुणे पोलीस तंबी देण्याचे काम करत असताना एक गोळीबाराची घटना घडली. दुसऱ्या दिवशी बुधवार (दि१७) दुसरी गोळीबारीची घटना घडली. रहदारी असलेल्या … Read more

Pune Crime : कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास बेड्या

Pune Crime : बेकायदेशीररित्या कमरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या सराईत आरोपीला खडक पोलिसांनी अटक केली आहे. रोहित श्रीनिवास राहगीर (वय-२४, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रेकॉडवरील आरोपी रोहित राहगीर जवळ गावठी पिस्टल असून तो गंज पेठेतील मिठा पेल्ली या ठिकाणी थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार हर्षल दूडम यांना मिळाली होती. … Read more

Pune Crime: बंटी पवार गँगमधील गुन्हेगार पिस्तूलासह जेरबंद

पुणे  – सराईत गुन्हेगार बंटी पवार गँगमधील एका गुन्हेगारास पिस्तूल आणि दोन काडतूसांसह गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून ५० हजार ८०० रुपयांचे शस्त्र हस्तगत करण्यात आले. टोळी प्रमुख बंटी पवार सध्या मोक्काच्या गुन्हयात कारागृहात आहे. (Pune Crime: Criminal from Bunty Pawar gang arrested with pistol) ओमकार विनोद पवार (२५ , रा. … Read more

पिंपरी | सराईत गुन्‍हेगारास पिस्तूलासह अटक

पिंपरी,(प्रतिनिधी) – पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २८) रहाटणी येथे करण्यात आली. सौरभ विकास साठे (वय २२, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, रहाटणी मधील एका … Read more

pune news : सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद : बंडगार्डन पोलिसांची कारवाई

pune news – बंडगार्डन पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूल आणि दोन जीवंत राऊंडसह अटक केली. त्याच्यावर खूनाच्या प्रयत्नासह तब्बल सहा गुन्हे आहेत. गुन्हेगार असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या भितीने त्याने पिस्तूल जवळ बाळगायला सुरवात केली होती. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्म ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बंडगार्डन पोलीसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस … Read more

Pune Crime News : पिस्तूलसह पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या तरुणास अटक   

पुणे :- भारती विद्यापीठ पोलिसांनी भिलारेवाडी येथे पेट्रोल पंपाजवळ पिस्तूल घेऊन थांबलेल्या तरुणास अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. आरोपी मुळचा मध्य प्रदेशातील असून तो शिरवळ येथे एका खासगी कंपनीत काम करतो. सतिश गुलाबराव शेरके (23, रा. सध्या शिंदेवाडी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, मुळ जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे … Read more

अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरात चोरी; पिस्तूल पळवलं.!

पुणे – पुणे शहरात आणि परिसरात पोटनिवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे.  कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप … Read more