जुन्नरमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर बस स्थानकात एका संशयितरित्या आढळलेल्या व्यक्तीकडून मंगळवारी (दि. १२) पहाटे देशी बनावटीच्या पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग पुणे ग्रामीणने ही कारवाई केली असून आदिनाथ दिलीप जाधव (वय-२२, रा. जामगाव, ता.गंगापूर, औरंगाबाद) या इसमाला दुचाकीसह अटक करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे … Read more

पिस्तूल परवान्यात खाडाखोड करत थेट “ऑल इंडिया परमिट’

पुणे – पिस्तूल परवाना देताना त्यामध्ये खाडाखोड करून थेट “ऑल इंडिया परमिट’ देत फसवणूक करणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिकासह परवाना घेणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-1 पथकाने अटक केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई झाली आहे. अमर पवार या कनिष्ठ लिपिकासह व्यावसायिक राजेंद्र भिंताडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. 25 हजारांच्या आर्थिक प्रलोभनापायी … Read more

सराईत गुन्हेगारांना विक्रीसाठी आणलेली चार पिस्तुले हस्तगत

गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी पिंपरी – सराईत गुन्हेगारांना विक्री करण्यासाठी आणलेली चार पिस्तुले आणि 15 काडतूसे पोलिसांनी हस्तगत केली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कामगिरी केली. सिध्दार्थ ऊर्फ रौनक रिपुमन शर्मा (वय 22, रा. कॉलनी नं. सात, लक्ष्मीनगर साई मंदीरजवळ, दिघी. मूळगाव बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास … Read more