भयानक! पाकिस्तानमध्ये ‘पिझ्झा’प्रमाणेच AK-47 मिळते घरपोच

इस्लामाबाद – ऑनलाईन पिझ्झा मागवावा इतक्‍या सहजतेने पाकिस्तानात रिव्हॉल्वर मागवले जाऊ शकते आहे. सोशल मीडियावरून कोणीही व्यक्ती आपल्या आवडीचे शस्त्र निवडू शकतो. डिलरला फोन करून त्याची किंमत ठरवू शकतो. त्यानंतर काही दिवसातच हे पार्सल त्या व्यक्तीला घरपोच मिळू शकते. असाप्रकारे संपूर्ण पाकिस्तानात ही शस्त्रांची डिलीव्हरी घरपोच मिळवली जाऊ शकते, अशा आशयाचे एक सनसनाटी वृत्त पाकिस्तानातील … Read more

‘ड्रोन’द्वारे होणार Pizza ते Vaccineची डिलिव्हरी; ‘स्विगी’सह 20 कंपन्या करणार प्रयोग

नवी दिल्ली – येत्या काही दिवसात पिज्जा पासून ते लशीपर्यंतची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होईल. नागरी उड्डाण मंत्रालयाने 7 कंपन्यांना ड्रोनचे लांब पल्ल्याचे प्रयोग करण्यासाठी संमती दिली आहे. यात फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा देखील समावेश आहे. स्विगी Skylark सोबत मिळून हा प्रयोग करणार आहे. ही सुवीधा सुरू झाल्यास वेळेची बचत होईल आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळेल असे … Read more

डॉमिनिक नाव ठेवल्याने पालकांचा मोठा लाभ

सिडनी – ऑस्ट्रेलियातील क्‍लेमेंटायन ओल्डफिल्ड आणि अँटनी या दाम्पत्याला एक मोठा लाभ झाला आहे. त्यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव डॉमिनिक असे ठेवल्याने त्यांना तब्बल साठ वर्षे दररोज पुरवठा होईल अशा पिझ्झा मूल्याचे बक्षिस मिळाले आहे. पिझ्झा उद्योगात आघाडीवर असलेल्या डॉमिनोज ऑस्ट्रेलिया या कंपनीने आयोजित केलेल्या एका योजनेमुळे या पालकांना हा लाभ झाला आहे. डॉमिनोज ऑस्ट्रेलिया … Read more