भाजपचा नवा फॉर्म्युला ! ‘या’ संस्थांमधील पदवीधरास मिळणार फेलोशिप अन् पक्षात स्थान; 50 हजार ते 5 लाखांपर्यंत मिळणार स्टायपेंड

BJP’s new formula : भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच तरुण, तडफदार कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. आता याच रणनीतीनुसार पक्षाने त्यांच्या केडरमध्ये आयआय एम आणि आयआयटी या सारख्या मोठ्या संस्थांमधून पासआऊट होणाऱ्या तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करत करत आहे. यासाठी पक्षाकडून नवीन योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी … Read more

अरे बापरे! देशात ‘या’ ठिकाणी स्मशानभूमीत नवविवाहित जोडपे करतात पूजा ; जाणून घ्या काय आहे अनोखी परंपरा

नवी दिल्ली : भारत हा विविधतेचा देश आहे आणि येथे विविध संस्कृती, परंपरा आणि चालीरीती पाळल्या जातात. देशातील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या विवाह परंपरा पाळल्या जातात. लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपे प्रथम आपल्या कुटुंबातील देवीची किंवा मंदिराची पूजा करतात, पण राजस्थानमधील एका गावात लग्नानंतर एक अनोखी परंपरा पाळली जाते. या परंपरेबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बडा बाग … Read more

‘या’ ठिकाणी वर्षातून 300 दिवस विजांचा कडकडाट; कोट्यवधी वर्ष जुना तलाव शास्त्रज्ञांसाठी बनला गूढ 

न्यूयॉर्क : जगात अनेक तलाव आणि नद्या आहेत, ज्यांना खूप रहस्यमय मानले जाते. दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्येही एक सरोवर आहे, जे अतिशय रहस्यमय आहे. या सरोवराचे नाव माराकाइबो आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचा असा विश्वास आहे की हे सरोवर जगातील सर्वात जुन्या तलावांपैकी एक आहे, जे 35 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाले असावे. हा तलाव साडेतेरा हजार … Read more

स्मार्टफोनची जागा घेतोय आता डंबफोन

स्मार्टफोनमुळे नैसर्गिक स्मार्टनेस कमी होत असल्याची भीती लंडन : गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल क्रांतीमुळे स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगातील सर्वच देशांमध्ये मोबाईलमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्यामुळे स्मार्टफोनची विक्री दरवर्षी वाढतच चालली आहे. पण आता एका नव्या माहितीप्रमाणे, नवी पिढी आता या स्मार्टफोनला कंटाळली असून पुन्हा एकदा अनेक जण डंबफोनकडे वळले आहेत. स्मार्टफोनच्या … Read more

आचारसंहिता कागदावरच! ; पक्ष, प्रतिनिधींचे फ्लेक्‍स-बॅनर जागेवरच

पुणे : कसबा पेठ व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा दि.18 जानेवारी रोजी करण्यात आली. त्याचदिवसापासून आचारसंहिताही लागू झाली. त्याला आता 6 दिवस होत असताना कसबा परिसरात राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनीधींचे अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर तसेच असून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच विविध विकासकामांवर खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची नावे असून ते फलक अद्यापही झाकलेले … Read more

“झपुर्झा’ हे आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण ! खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 -“झपुर्झा’ कला व संस्कृती संग्रहालय हे प्रत्येक व्यक्‍तीने भेट द्यावे असे ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्रात राहत असल्याचा सार्थ अभिमान वाटेल असेच आहे, असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांनी कुडजे (एनडीए पीकॉक बे, खडकवासला) येथे उभारलेल्या “झपुर्झा’ कला व संस्कृती संग्रहालयास … Read more

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाच्या चटक्यापासून थोडासा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. राज्यातील काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरींची कोसळल्या आहेत.  कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. येत्या एक ते दोन दिवस पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. देशातील पश्चिम-उत्तर, पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीनचार दिवस जोरदार … Read more

कोहलीचे भारतीय संघातील स्थानही धोक्‍यात, बीसीसीआयकडून संकेत

मुंबई  – भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत असतानाच त्याचे आगामी टी-20 मालिकांसाठी भारतीय संघातील स्थानही धोक्‍यात आल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. याबाबत बीसीसीआयचा कोणताही सदस्य अधिकृतरीत्या काहीही बोलण्यास तयार नसला तरीही कोहलीने भारतीय क्रिकेटसाठी केलेली कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मात्र, त्याला सध्या येत असलेले अपयश संघासाठी चिंताजनक असल्याचे सांगत बीसीसीआयने कोहलीलाच … Read more

“भविष्यात राजेश टोपे आर्थर रोड तुरुंगात असतील”; गोपीचंद पडळकर यांचे खळबळजनक वक्तव्य

नांदेड: भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील,  असे म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी  थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.  देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गोपीचंद पडळकर हे सुद्धा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर … Read more

#T20WorldCup #SCOvPNG | स्कॉटलंडचा विजयासह मुख्य फेरीत प्रवेश

मस्कत – रिची बॅरिंगटनची आक्रमक फलंदाजी व त्यानंतर गोलंदाजांनी मोक्‍याच्या क्षणी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर स्कॉटलंडने पापुआ न्यु गिनी (पीएनजी) संघाचा 17 धावांची पराभव केला. या विजयाच्या जोरावर स्कॉटलंडने दोन विजयांसह सुपर 12 गटांतील प्रवेश निश्‍चित केला आहे. आता त्यांची या फेरीत यजमान ओमानशी येत्या गुरुवारी लढत होणार असून त्यात विजय मिळवला तर ते गटात … Read more