खोटी तक्रार करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा शेवगावात घडला प्रकार

स्वस्त धान्याचा अधिकृत टेम्पो चोरीचा असल्याची तक्रार देऊन तक्रारदार गायब शेवगाव ( प्रतिनिधी ) : स्वस्त धान्याचा अधिकृत टेम्पो चोरीचा असल्याचा संशय दाखवून तो मुद्दाम आडवून तक्रार करण्याचा प्रकार आज रविवारी खानापुर येथे घडला. त्यावर  महसुल, पोलिस , पुरवठा विभागाने या मालाची तपासणी केली असता तो अधिकृत व पावत्याप्रमाणे बरोबर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वाहन … Read more

सरकारचे डोके ठिकाणावर नाही : माजी मंत्री विखे पाटील

दूधासाठी लोणीत आंदोलन बाळासाहेब सोनवणे राहाता – महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही. मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूधउत्पादकांच्या मागण्या मान्य करा. … Read more

भीमा नदीपात्रात होतेय मासेमारी जोरात

कर्जत: (ऋषिकेश शेटे)  तालुक्‍यातील खेड, सिद्धटेक भागातील भीमा नदीपात्रात मासेमारी व्यवसाय तेजीत सुरू आहे. या भागातील कित्येक तरुण मासेमारी व्यवसायाकडे वळले असून यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लागत आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील गावांना भीमा नदीपात्राचे वरदान मिळाले आहे. सुपीक जमीन आणि नदीतील पाण्याच्या पुरवठ्यामुळे येथे मोठे बागायती क्षेत्र आहे. मात्र अल्पभूधारक आणि भूमिहीनांना मोलमजुरी करून … Read more

#U19CWC : दुखापतग्रस्त दिव्यांशच्या जागी सिध्देशची निवड

मुंबई : आगामी १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये दुखापतग्रस्त दिव्यांश जोशीच्या जागी सिध्देश वीरची निवड करण्यात आली आहे. सिध्देश अष्टपैलू खेळाडू आहे आणि महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिव्याशांच्या उजव्या खांद्यास दुखापत झाली होती. सिध्देशने गुरूवारी झालेल्या चौरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूध्द ३७ चेंडूत … Read more