‘हे’ आहेत पृथ्वीच्या पाठीवरील धोकादायक ठिकाणे

पृथ्वीच्या पाठीवर अशी ठिकाणे देखील आहेत ज्या ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. एवढेच नव्हे तर अतिशय धोकादायक देखील आहेत. ही ठिकाणे लांबून पाहणे देखील श्वास रोखून धरायला लावण्यासारखे असते. पृथ्वीच्या पाठीवर सुंदर नद्या, हिरवेगार डोंगर, पर्वतराजी, समुद्री जीवन मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणचे सौंदर्य देखील अतिशय मनमोहक असेच असते. मात्र अशा या उंचीवरील ठिकाणांपासून ते … Read more

NIA Raid : उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अन् दिल्लीसह डझनभर ठिकाणी NIA चे छापे

NIA Raid : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या प्रतिबंधित संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशातील डझनभर ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांचाही समावेश आहे. यापूर्वी एनआयएने रविवारी (08 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरम विमानतळावरून पीएफआयच्या (PFI) संशयिताला ताब्यात घेतले होते. एजन्सीने या व्यक्तीला कुवेतला जाणार्‍या विमानात बसण्यापूर्वीच पकडले. … Read more

‘ही’ आहेत पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय ठिकाणं!

न्यूयॉर्क : पृथ्वीवर अनेक रहस्ये दडलेली आहेत, जी आजपर्यंत उलगडलेली नाहीत. या गुपितांबद्दल जाणून घेतल्यावर विश्वास ठेवू शकत नाही. शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे पृथ्वीची ही रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. जगाच्या या रहस्यांमागे काय कारण आहे? ते आजतागायत माहीत नाही. आज आम्ही जगातील काही रहस्यमय ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही … Read more

शहरात 1063 डास उत्पत्तीची ठिकाणे

पिंपरी – डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येते. या तपासणीमध्ये 1063 डास उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. तसेच 18 जणांकडून 58 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, … Read more

आजपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे खुली

मुंबई : तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे आजपासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. बहुतांश मंदिरे पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळीची भेट दिली. राज्यातील सर्व मंदिरांसह सर्व … Read more

राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

मुंबई – राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत काल संध्याकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे, तर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्‍चिम उपनगरात जोरदार पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. आज … Read more

ICC rankings : कोहली, रोहित व बुमराहचे स्थान कायम

दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व हिटमॅन रोहित शर्मा यांनी फलंदाजांच्या क्रमवारीतील तसेच जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. आयसीसीने गुरुवारी एकदिवसीय सामन्यांची क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली 871 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. अर्थात त्याला रोहित (855) तर पाकचा बाबर आझम (829) यांचे आव्हान राहणार आहे. … Read more

मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ‘हे’ नियम पाळावे लागणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या आठवडयात अनलॉकडाउन 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या आठ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आता आपल्याला पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरता येणार नाही. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने त्या दृष्टीने काल संध्याकाळी … Read more