पुणे जिल्हा : दर्शन रांग बॅरिकेट, पाण्याचे नियोजन करा

आळंदी समितीकडून सासवडच्या मुख्याधिकार्‍यांना सूचना सासवड येथील पालखी तळाची केली पाहणी सासवड – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर 29 जून ते 31 जुलै 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे. संत शिरोमणी महाराज पालखी सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी येत असल्याने त्या अनुषंगाने सुविधा बाबत नियोजन करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, आळंदी … Read more

PUNE: खराब हवामानामुळे पुण्यातील 10 उड्डाणे रद्द

पुणे – उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यामुळे सलग पाचव्या दिवशी पुण्यातील विमान सेवा विस्कळीत झाली. पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 10 विमाने गुरूवारी रद्द झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबाद, बंगळूर, गुवाहटी, कोलकत्ता, गोवा आणि कर्नाटकला येणारी व जाणारी विमाने रद्द झाली. तर अन्य मार्गावरील विमानसेवेला उशीर झाला. देशाच्या वेगवेगळ्या भागात कडाक्याची थंडी असून दाट धुके पडलेले आहे. त्यामुळे … Read more

काँग्रेसचा अयोध्येला जाण्याचा प्लॅन तयार…! हे पक्ष नेते 15 जानेवारीला राम मंदिराला देणार भेट

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून सुरू झालेली काँग्रेसची यूपी जोडो यात्रा शनिवारी लखनऊमध्ये संपली. यानंतर पक्षाचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी येथे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अजय राय, माजी खासदार, आमदार आणि अनेक बडे नेते उपस्थित होते. यादरम्यान काँग्रेस नेत्यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येला जाण्याची प्लॅनिंग केली आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते अयोध्येला … Read more

पुणे जिल्हा : पाणीटंचाई आराखड्यात हयगय नको

चुका केल्यास गय नाही – आमदार भरणेंची अधिकार्‍यांना सूचना इंदापूर  – भविष्याचा विचार करुन अधिकार्‍यांनी योग्य आराखडा तयार करा. तसेच सोबत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे महसूल विभागाने करावेत. पाणीटंचाई आराखडा कामामध्ये कोणीही हयगय करु नका, चुका केल्यास गय करणार नाही. प्रत्येक गावातील नागरिकांनाआगामी काळात पाण्याची अडचण राहणार नाही, असे काम करा अशा सूचना … Read more

khalistani Terrorist Arrested : खलिस्तानी दहशतवाद्याच्या दोन शूटर्सला दिल्ली पोलिसांकडून अटक; पंजाबी गायकाच्या हत्येचा रचला होता कट

khalistani Terrorist Arrested : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श दलाच्या दोन शूटर्सला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. रविवार आणि सोमवारी मध्यरात्री दिल्लीत झालेल्या चकमकीनंतर त्यांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान, या दोन शूटर्सच्या अटकेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली असून या दोघांनी एका पंजाबी गायकाच्या हत्येचा कट रचल्याचे … Read more

पुणे : उपाय योजना करा; नाहीतर काम बंद करू

महापालिकेचा महामेट्रोला इशारा पुणे – शहरातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, बांधकामे तसेच मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी पुरेशा उपाय योजना करण्याच्या नोटिसा महापालिकेने महामेट्रोसह शहरातील बांधकामांना बजाविल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवित महामेट्रोकडून स्वारगेट येथे सुरू असलेल्या मेट्रो हबचे बांधकाम तसेच त्यासाठीच्या रेडीमिक्‍स कॉंक्रीट तयार करण्याच्या … Read more

तुम्ही केदारनाथला जाण्याचा प्लॅन करताय IRCTC द्वारे असे करू शकता बुकिंग

नवी दिल्ली – केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढते. यासाठी लोक महिनोनमहिने अगोदर बुकिंग करायला लागतात. दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान लाखो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात. अशात लोकांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने हेलिकॉप्टर सुविधा सुरू केली आहे.   Holy Kedarnath dham Yatra, now book your helicopter tickets on IRCTC portal with convenience and ease. Visit … Read more

Happy Birthday Shah Rukh Khan : शाहरुख कसा साजरा करणार 57 वा वाढदिवस? हा आहे किंग खानचा वाढदिवसाचा प्लॅन..!

मुंबई – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचे चाहते मध्यरात्री मन्नत बाहेर जमले आणि किंग खानवर प्रेमाचा वर्षाव केला. शाहरुखनेही चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. चाहते शाहरुखचा वाढदिवस त्यांच्या प्रार्थना आणि विशेष शुभेच्छा देऊन संस्मरणीय बनवत आहेत. पण … Read more

“मेट्रो-2’साठी 12 हजार कोटी अपेक्षित ! महामेट्रोकडून पुणे पालिकेला प्रकल्प आराखडा सादर

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील सहा वेगवेगळ्या मार्गांवरील 44.5 किमी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने महापालिकेला सादर केला आहे. हा सर्व मार्ग एलिव्हेटेड असून, त्यासाठी तब्बल 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज कोथरूड ते रामवाडी या दोन … Read more

दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख

मुंबई ​: गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत तयार करण्यात यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. आज दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि … Read more