पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येणार, इतर ग्रहांवर जीवन शोधणे हा शेवटचा मार्ग; नासाने काय सांगितले वाचा…

NASA – पृथ्वीच्या वातावरणात असे बदल होतील की येथील ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे पृथ्वीवरील सध्याचे एरोबिक जीवन संपुष्टात येणार आहे. यामध्ये मानवांचाही सहभाग असेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, याआधी मानवांसाठी योग्य दुसरा ग्रह शोधावा लागेल. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. हा अभ्यास अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या नेक्‍सएसएस … Read more

2022 वर्षात शोधले गेले 200 नवे ग्रह; अनेक गृहांवर पाणी असल्याचा अंदाज

न्यूयॉर्क – गेल्या वर्षभरात आपल्या सूर्यमालेबाहेरील सुमारे 200 नव्या ग्रहांचा शोध लावला गेला आहे. आतापर्यंत खगोलशास्त्रज्ञांनी अंदाजे 5 हजार ग्रह-ताऱ्यांचा शोध लावला आहे. त्यांची एकूण संख्या गेलया वर्षाच्या अखेरीपर्यंत 5,235 इतकी झाली आहे. यातील बहुसंख्य ग्रह ताऱ्यांचा शोध अलिकडेच कार्यानिवित करण्यात आलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. हबल टेलिस्कोपच्या जागेवर ही अतिताकदवान … Read more

पृथ्वीजवळ नवजात ग्रह शोधण्यात यश

वॉशिंग्टन : रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने नवा भव्य ग्रह पृथ्वीजवळ शोधला आहे. या नवजात ग्रहाचे नाव 2 मास 1155-7919 बी असे ठेवण्यात आले आहे. आपल्या पृथ्वीपासून तो केवळ 330 प्रकाश वर्ष दूर आहे. अमेरिकन ऍस्टॉनॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोटस्‌मध्ये हा शोध प्रसिध्द करण्यात आला आहे. वायु आवरणापासून ग्रह बनण्याची प्रक्रियेवरचे नवे संशोधन मांडण्यात आले आहे. हा … Read more