पुणे जिल्हा: बियांपासून तयार केली दीडशे झाडे

पेठ, (ता. आंबेगाव) ः उत्तमरीत्या जोपासलेली झाडे दाखवताना महिला शेतकरी जयश्री धुमाळ. पेठ – पेठ (ता. आंबेगाव) येथे जवळपास दीडशे झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन जयश्री दिलीप धुमाळ आणि दिलीप बाबाजी धुमाळ यांनी केली आहे. यामधील अनेक झाडे ही बियापासून तयार केलेली असून त्यात चिंच, जांभूळ, आंबा, उंबर यांसारख्या अनेक झाडांचा समावेश आहे. येथे एकंदरीत … Read more

देशातील ९२% कोसळा उर्जा प्रकल्प उदासीनच; अनेक वेळा देण्यात आली मुदतवाढ

नागपूर – अनेक वेळा मुदतवाढ देऊनही देशातील ९२% कोळसा ऊर्जा प्रकल्प वायू प्रदूषण उत्सर्जन कमी करण्यात उदासीन असून राज्यासह देशभरातील बहुतांश औैष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये एफजीडी यंत्रणा (फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन) न उभारताच वीज निर्मिती सुरू असल्याने प्रदुषणात वाढ होत आहे. या बाबत पर्यावरणवाद्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सेंटर फाॅर रिसर्च ऑन एनर्जी अँण्ड क्लिन … Read more

नगर : वनस्पतींच्या संवर्धनाबरोबरच प्रसार करण्याची गरज

– विस्तार शिक्षण संचालक पाटील राहुरी – भारतामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्त्व पूर्वापार आहे. प्राचीन ग्रंथात औषधी वनस्पतींचा उल्लेख जागोजागी आढळतो. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या आजारांवर या औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधांचा वापर होत होता. सध्या आधुनिक काळात जीवनशैली बदलल्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना तोंड देत आहोत. याला पर्याय म्हणजे सध्या भारतात उपलब्ध असलेल्या विविध जैविक … Read more

कौतुकास्पद! केशर आंब्याच्या 1500 रोपांची दोन एकरांत लागवड

नारायणगाव : जुन्नर तालुक्‍यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील वैभव शिंदे या कृषी पदवीधराने भारतीय आंब्याला परदेशी निर्यातीसाठी मोठा वाव असल्याने दोन एकर जमिनीत नाविन्यपूर्ण 1500 केशर आंब्याची लागवड केली आहे. या कामात त्यांना आई लक्ष्मी शिंदे, वडील विठ्ठल शिंदे आणि पत्नी नम्रता शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे. जमिनीची निवड :आंबा लागवडीसाठी मुरबाड जमिनीची निवड करून … Read more

वन महोत्सवासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून 65 लाख 54 हजार रोपे उपलब्ध

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी सवलतींच्या दरात रोपे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानीत विद्यालये किंवा महाविद्यालयांनी रोपांची मागणी केल्यास नाममात्र एक रुपयाच्या दरात त्यांना रोप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यामुळे शाळा महाविद्यालयांनी त्यांच्या संरक्षण भिंतीभोवती रोपांची लागवड करावी असे आवाहन सामाजीक … Read more

PUNE : लांबलेल्या पावसाचा वृक्षारोपणाला फटका; यंदा केवळ ४ हजार रोपांची विक्री

पुणे – शहरात दरवर्षी दि.1 जून ते 15 जुलैदरम्यान छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील रोपवाटिकेतून सुमारे 80 ते 85 हजार रोपांची विक्री होते. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ चार हजार रोपांचीच विक्री झाली आहे. पाऊस लांबल्याने हा फटका बसला आहे. याबाबत मनपा उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी माहिती दिली. स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच शासकीय संस्थांकडून शहरातील … Read more

समुद्रात सापडला गूढ प्राणी ! संशोधक आश्चर्यचकित, म्हणाले ‘हा तर सैतान..!’

महासागर आश्चर्यकारक आणि रहस्यमय प्राण्यांनी भरलेला आहे. समुद्रातील अनोख्या जीवसृष्टीशिवाय विविध प्रकारच्या वनस्पती आणि इतर गोष्टीही आढळतात. जीवशास्त्रज्ञ समुद्रात होणाऱ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असतात, जे दररोज दुर्मिळ प्राण्यांचा शोध घेतात. मात्र नुकतेच समुद्रात आढळलेल्या ‘या’ जीवाला पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. समुद्रात एक गूढ प्राणी सापडला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. हा … Read more