PM Narendra Modi : सकारात्मक बदलासाठी सर्जनशीलता हा एक मंच ! PM मोदींच्या हस्ते पहिले राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान

Narendra Modi – राष्ट्रीय सृजक पुरस्कार हा कथाकथन, सामाजिक बदलाचे समर्थन, पर्यावरणीय स्थैर्य, शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टता आणि प्रभाव यांचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक मंच म्हणून या पुरस्काराची कल्पना पुढे आली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आज … Read more

पुणे जिल्हा | नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ हवे -सावंत

भवानीनगर,  (वार्ताहर) –उत्कृष्ट नेतृत्व कला विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रेडिओ रागिनी आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणसमारंभ प्रसंगी अविनाश सावंत यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच नेतृत्व कला, संभाषण आणि व्यासपीठावर बोलण्याची कौशल्य आत्मसात करता यावीत, याकरिता रेडिओ रागिनी या इंटरनेट रेडिओच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी … Read more

चिंतेच्या ‘ओझ्याने’ खांदेही वाकले…

सागर येवले पुणे – फ्लॅटफॉर्मवर रेल्वे गाडी येताच “कुली…कुली’ असा दुमदुमणारा आवाज आता ओसरला आहे. प्रवाशांच्या बॅगांचे ओझे वाहणाऱ्या कुलींच्या जीवनातही तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आणि खांद्यावरील ओझे कमी झाले. मात्र, चिंतेच्या ओझ्याने कुलींचे खांदे वाकले आणि पोटाची खळगी कशी भरायची? असा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. ‘कुली’ म्हटले, की अंगात लाल डगला आणि डोक्‍यावर पांढरी टोपी. हातात, … Read more

PUNE : प्लॅटफॉर्मवर प्रचंड धुराळा आणि खडतर प्रवास…

पुणे – प्लॅटफॉर्म उखडून ठेवल्यामुळे नीट चालता येईल, कामाच्या धुराळ्याने सगळे कपडे खराब होतात. ही परिस्थिती आहे, पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरील. संथ गतीने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी, प्रवाशी गर्दी कमी असेल त्यावेळी ही कामे करावी, अशी मागणीही प्रवाशांकडून होत आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे एकूण सहा प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी सर्वात लहान असा … Read more

‘एससीओ’ हे समृद्धी-विकासाचे व्यासपीठ

नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटना गेल्या 20 वर्षात युरोशियातील शांतता, समृद्धी आणि विकासाचे व्यासपीठ ठरले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही संघटना म्हणजे भारताचे विस्तारित कुटुंब असल्याचे भारत मानत असल्याचेही ते म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत आभासी माध्यमातून ते बोलत होते. यंग सायंटिस्ट कॉन्क्‍लेव्ह, ऑथर्स कॉन्क्‍लेव्ह, स्टार्टअप फोरम आणि … Read more

प्रवाशांनो, पुणे स्टेशन सुरूच राहणार…

पुणे – रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे स्टेशन दररोज चार-पाच तास बंद राहणार, अशी माहिती सोमवारी व्हायरल झाली होती. दरम्यान, या प्रकरणाचे रेल्वे प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे स्टेशन सुरूच राहणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. “प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे दररोज चार-पाच तास पुणे स्टेशन बंद राहून लांब पल्ल्याच्या ट्रेन्स खोळंबण्याची शक्‍यता आहे,’ अशा प्रकारची माहिती … Read more

दोन मैत्रिणींचा यशस्वी प्रयोग; शेतकऱ्यांसाठी जनावरे खरेदी-विक्रीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म; कंपनीची २ वर्षात तब्बल ५६५ कोटींची कमाई

नवी दिल्ली : आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात वेळोवेळी नवनवीन प्रयोग करण्यावर लोकांचा भर असल्याचे पाहायला मिळत आहे.  असाच एक यशस्वी प्रयोग आयआयटी क्षेत्रातील दोन तरुण मुलींनी करून दाखवला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचे दिसून येत आहे. स्टार्टअप पीडियाने या प्रेरणादायी मुलींच्या प्रवासाविषयी माहिती … Read more

पुणे जिल्हा : भोरच्या नगराध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर?; नाराजीनाट्य चव्हाट्यावर

निर्मला आवारे यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट भोर – भोर नगरपालिकेच्या कारभाराबाबत नगराध्यक्षा निर्मला आवारे आणि नगरसेवक यांच्यात मतभेदाचे राजकारण सुरू आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. 13) नगराध्यक्षा निर्मला आवारे यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जावून भेट घेतल्याने भोर नगरपालिकेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले असून आवारे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का, अशी … Read more

महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ – जगदीश मुळीक

मांजरी : हडपसर – मांजरीतील महिलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. सीमा शेंडे यांच्या संकल्पनेतुन सुरू केलेले हे केंद्र अनेक महिलांसाठी व्यासपीठ बनले आहे, दिवाळी महोत्सवाच्या निमित्ताने काहींना या केंद्रामुळे आत्मविश्वास मिळाला आहे. असे मत भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. उद्योजिका ग्रुप समूहाच्या संस्थापिका आणि भाजपा ओबीसी महिला … Read more

धक्कादायक! दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला

नवी दिल्ली : सिंधु बॉर्डर ज्याठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते त्याठिकाणी एका युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. युवकाचा हात कापून बॅरिकेड्सला लटकवला आहे. मृतदेह आढळल्यानंतर सिंधु बॉर्डरवर मोठी खळबळ माजली. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला पोलिसांना मुख्य व्यासपीठाजवळ जाण्यास रोखले परंतु त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवला. सिंधु … Read more