पुणे जिल्हा : ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतःला सिद्ध करावे

आढळराव पाटील ः एटीसीए मैदानावर क्रिकेट लीगचे आयोजन मंचर – राज्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडू नये, या हेतूने राष्ट्रीय दर्जाच्या एटीसीए मैदानावर क्रिकेट लीगचे आयोजन केल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व श्री … Read more

सातारा : माणचे खेळाडू तालुक्‍याचा लौकिक वाढवतील – ललिता बाबर

वरकुटे-मलवडी येथे माणदेश मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण म्हसवड – माण तालुक्‍याच्या मातीत संघर्षाचं बीज रोवले गेले असून खेळाच्या माध्यमातून येथील मुली देश पातळीवर यशाचा अंकुर फुलविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मुलींना पालकांसह गावकरी व माणवासियांनी पाठबळ दिल्यास देशपातळीवर खेळत असलेल्या याच मुली आपल्या गावांसह माण तालुक्‍याचं नाव ऑलिंपिकमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरतील, असा विश्‍वास माणदेश एक्‍सप्रेस धावपटू … Read more

पुणे जिल्हा : खेळाडूंची खिलाडूवृत्ती मैदानाबाहेर दिसते – गिल

लोणीत “पेरा’ प्रीमिअरचे उद्‌घाटन लोणी काळभोर – खेळ हा प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारी गोष्ट असून त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. याशिवाय खेळ हा प्रत्येकाला आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे पराभव पचविणे. त्यामुळेच एका चांगल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती ही सामाजिक जीवनात मैदानाबाहेरही उठून दिसते, असे मत पुणे आर्मी क्रीडा अकादमीचे कमांडंट देवराज … Read more

Asian Games 2023 : कबड्डीत सुवर्णपदक मिळवत भारताने रचला इतिहास ; 100 पदके मिळवल्यानंतर पंतप्रधानांकडून खेळाडूंचे अभिनंदन

Asian Games 2023 : भारताने आज आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) मध्ये इतिहास रचला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने आतापर्यंत  एकूण 100 पदके जिंकली आहेत. या पदकांसोबत भारताने नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला कबड्डी संघाचे आणि देशवासीयांचे अभिनंदन … Read more

पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहिर

पुणे  – राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या दोन खेळांडुचा समावेश आहे. यामध्ये 2019-20 या वर्षांच्या पुरस्कारासाठी अ‍ॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात अंकिता गोसावी आणि 2021-22 या वर्षासाठी लॉन टेनिसपट्टू अर्जुन कढे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून खेळांडुना खेळांसाठी सर्वोतोपरीचे सहकार्य केले जाते. अनेक खेळांडुंशी … Read more

अखिल भारतीय फुटबॉल महासंघात खेळाडूंनाही मिळणार ‘हा’ अधिकार

नवी दिल्ली – अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निर्णयांमध्ये तसेच निवडणुकांमध्ये आता खेळाडूंनाही मतदान करण्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे. पदाधिकारी आणि राजकारण्यांनाच नाही, तर मैदानावर आपल्या यशस्वी कामगिरीने खेळांना लोकप्रियता मिळवून देणाऱ्या खेळाडूंना प्रशासकीय निर्णयांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार राहणार आहे. महासंघाची अंतरिम कार्यकारी समिती निवडण्यासाठी 36 राज्य संघटनांप्रमाणेच 36 माजी नामांकित फुटबॉलपटू मतदानाचा हक्क बजावतील, … Read more

सेलेब्रिटी, खेळाडूंनाही भरावा लागणार दंड; दिशाभूल करणाऱ्या जाहीराती रोखण्यासाठी खबरदारी

नवी दिल्ली- हल्ली छोट्या पडद्यावर अथवा अन्य माध्यमांवर विविध उत्पादनांच्या केल्या जाणाऱ्या जाहीरातींध्ये सेलेब्रिटी अर्थात तारे- तारका आणि खेळाडूंचा समावेश असतो. ज्या उत्पादनांशी त्यांचा संबंध आलेला नसतो अथवा ज्यांचा त्यांनी कधी वापरही केलेला नसतो अशा वस्तुंची ते जाहीरात करतात. मात्र या सेलेब्रिटींना आता असे करणे महागात पडण्याची शक्‍यता आहे. दिशाभूल करणाऱ्या अशा जाहीरातींमुळे त्यांना 50 … Read more

#INDvSA T20 Series | बायोबबल हटवल्यावरही खेळाडूंवर बंधने

नवी दिल्ली – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला येत्या गुरुवारपासून येथे होत असलेल्या पहिल्या टी-20 सामन्याने प्रारंभ होत आहे. गेली दोन वर्षे असलेल्या बायोबबलमधून खेळाडूंची सुटका झाली असली तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्यास खेळाडूंवरील बंदी कायम असून या सर्वांची करोना चाचणीही सातत्याने केली जाणार आहे, त्यामुळे खेळाडूंवरील बंधने याही … Read more

कोहलीला काही काळ विश्रांतीची गरज – शास्त्री

मुंबई  – भारतीय संघ सातत्याने खेळत आहे. एक मालिका संपली की लगेच दुसरी मालिका असते. खेळाडूंना विश्रांतीच मिळत नाही, हे मी स्वतः मुख्य प्रशिक्षक असतानाही अनुभवले आहे. तेच दडपण विराट कोहलीवरही आले आहे. त्यालाही आता विश्रांतीची गरज आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो मानसिकरीत्या थकलेला दिसत आहे, असे परखड मत माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्‍त … Read more

खेळाडूंसाठी शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव – अजित पवार

पुणे – राज्यातल्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडी सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटविणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग एकच्या पदावर नोकरीच्या संधी दिल्या आहेत. राज्यातल्या खेळाडूंसाठी शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतला, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. … Read more