कर्नाटक विधानसभा : PM मोदी – राहुल गांधी कोलारमध्ये एकाच दिवशी आमनेसामने येण्याची शक्यता ! दोन्हही पक्षाकडून होणार जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली – कर्नाटक विधासभांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशात दोन्हही पक्ष प्रचारासाठी संपूर्ण ताकद आजमावताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी ९ एप्रिल रोजी कर्नाटकातील कोलार येथे विराट सभा घेणार आहेत. यादरम्यान ९ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी देखील राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करत … Read more

“मी दीर्घकाळ भाजपचा समर्थक…” ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांच्याकडून PM मोदींचे कौतुक

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अप्रतिम काम केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे असे कौतुक ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पंतप्रधान मोदी आणि एकूणच मोदी सरकारबाबत केले आहे. एवढेच नाही तर या ब्रिटीश खासदाराने भारतीय जनता पक्षाला आपला पक्ष, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा सहयोगी मित्रपक्ष असल्याचे देखील … Read more

‘कांतारा’बाबत PM मोदी काय म्हणाले? रिषभ शेट्टी म्हणाला,”बऱ्याचदा त्यांच्याकडून…”

मुंबई – कन्नड अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा’ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर असाक्षरशः राज्य केले. भारतासह जगभरात कांताराने जबरदस्त कमाई केली.हा चित्रपट 2022 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. ‘कांतारा’ चित्रपटाने अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला देशभरात रातोरात स्टार बनवले. अनेक दिग्गज नेत्यांनी या चित्रपटाची दखल घेत ऋषभ शेट्टीला शुभेच्छा देखील दिल्या. आता … Read more

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अब्जाधिश गेट्स भारतीय रोटी बनवताना दिसत आहेत. बिल गेट्स यांनी सेलिब्रिटी शेफ ईथन बर्नाथसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते इथनंसोबत चक्क कुकिंग करताना दिसताहेत. व्हिडिओमध्ये बिल गेट्स स्वतः कणिक मळण्यापासून ते रोटी भाजण्यापर्यंतचे सर्व काम स्वतः करताना … Read more

PM मोदींनी दाखवला ‘गंगा विलास’ला हिरवा झेंडा… क्रूझ पर्यटनाबाबत केली मोठी घोषणा

नवी दिल्ली – ‘एमव्ही गंगा विलास’ या नदीतील सर्वात लांब क्रूझचे पर्यटन सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचे उदघाटन करत या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच गंगेच्या पलीकडे बांधलेल्या टेंट सिटीचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच क्रूझ टुरिझमबाबतही पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली. ही क्रूझ वाराणसीवरून बांगलादेश असा मोठा प्रवास करणार आहे. यासाठी 111 राष्ट्रीय … Read more

“…ही लोकांची भावना” गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार ? संजय राऊत यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. प्रधानमंत्री हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते तसेच प्रधानमंत्री म्हणून एक मोठा कालखंड त्यांनी गुजरातलाच दिला आहे. तरीही गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना बाजी लावावी लागली यावरून भाजपचे तिथे किती स्थान आहे हे स्पष्ट होत … Read more

दिवाळीनिमित्त PM मोदींची तरुणांना मोठी भेट ! 75 हजार ऑफर लेटर देऊन रोजगार मेळाव्याची सुरुवात

नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींकडून रोजगार मेळाव्या अंतर्गत भर्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार तब्बल ७५ हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आल्याचे समजते. त्यासोबतच ५० केंद्रीय मंत्र्यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २० हजार जणांना अपॉइंटमेंट लेटर दिल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी निवडलेल्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांनी नियुक्तीपत्रे दिली. … Read more

अयोध्येतील चौकाला लता दीदींचे नाव ! CM योगिंकडून उदघाटन,PM मोदी म्हणतात,”लतादीदींच्या आवाजात…”

  नवीदिल्ली – रामनगरीचा नयाघाट चौक आता लता मंगेशकर चौक म्हणून ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिवंगत लता मंगेशकर यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश देऊन अयोध्येतील जनतेचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन … Read more

रणबीर-आलियाच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात ! PM मोदींचा फोटो ट्विट करत म्हणाल्या, द्वेष, भीती आणि मौन…

  मुंबई – सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र,महाकाल मंदिरात रणबीर-आलियाला बंदी,उज्जैनमध्ये सुरू असलेला निदर्शने यावरून अनेक गोष्टी ट्रेंड होताहेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या चित्रपटाविरोधातील द्वेषपूर्ण राजकारणावर भाष्य केलं आहे. चतुर्वेदी यांनी आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर … Read more

PM मोदींच्या रोड शोचे स्वागत करत मुस्लिम बांधवानी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा Video Viral

  नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांनी भूजमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला. स्थानिक नागिरिकानी देखील पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. यावेळी अनेक नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. या रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुस्लिम … Read more