पीएम किसान योजनेचा मिळेना लाभ

शेवगाव – महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत येथील सामान्य शेतकऱ्यांना मिळणारे अर्थसहाय्य कित्येक दिवसांत प्राप्त झाले नाही. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या कृषी विभागात खेड्यापाड्यातून वयोवृद्ध लाभार्थी हेलपाटे घालत दिवसेंदिवस ताटकळत बसतात. कागदपत्रांची पूर्तता करूनही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जनशक्ती मंचचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे … Read more

PM Kisan Scheme मधून वगळण्यात आली शेतकऱ्यांची नावे ! तुम्हीही अपात्र ठरला असाल तर ‘हे’ नक्की करा नाहीतर होईल नुकसान

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचे नियम आणि कायदे अतिशय कडक झाले आहेत. प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाईड आणि महत्वाचे मानले जात आहे.प्रत्येक पेपरची कसून छाननी केली जात आहे. याचा परिणाम असा आहे की अनेक शेतकरी पात्रता अटींची पूर्तता करण्यास सक्षम नसल्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे. एकट्या बिहारमधून ८१,००० शेतकरी योजनेस अपात्र ठरले … Read more

PM Kisan Yojana : मोबाईलवर चेहरा दाखवून होईल PM किसान योजनेची eKYC.. ‘या’ 5 स्टेप्स करा फॉलो

PM Kisan Yojana : प्रधान मंधी किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. तेव्हापासून कोट्यवधी शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना … Read more

Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मिळू शकते नवीन वर्षाची मोठी भेट; ‘या’ योजनेतून आर्थिक बळ मिळण्याची शक्यता

Budget 2024 :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारान आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा करू शकतात. याशिवाय, केंद्रीय कर्मचारी आणि मध्यमवर्गीयांसाठी करमाफीची घोषणा देखील शक्य आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते, त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्ज इत्यादी दिले जातात. त्यातीलच एक म्हणजे पीएम … Read more

PM Kisan Yojana चा 15 वा हप्ता जारी ! ‘या’ माध्यमातून तपासा तुमच्या खात्यात नेमकी किती रक्कम आली ?

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली होती. या योजनेत वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. आज PM मोदींनी (PM Modi) झारखंड दौऱ्यात PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. आज ते देशातील 8 कोटींहून … Read more

PM Kisan yojana : पंतप्रधानांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’चा 15 वा हफ्ता

PM Kisan yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण आज आज 15 हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधून या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM Kisan yojana) माध्यमातून प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार … Read more

आनंदवार्ता! ‘या’ दिवशी मिळणार ‘पीएम किसान योजने’चा 15 वा हफ्ता ; योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक

PM Kisan Yojana Installment : ऐन दिवाळीमध्ये केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Good News for Farmenrs) बातमी देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 15 वा हफ्तालवकरच बळीराजाच्या खात्यात जमा होणार  असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केले नसेल तर, … Read more

PM Kisan Yojana : महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना 5600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

नवी दिल्ली :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्ष 2022-23 करिता महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना 5 हजार 654 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी … Read more

PM Kisan Yojana: तुम्हाला 11व्या हप्त्याचा लाभ मिळाला नसेल तर या नंबरवर ताबडतोब करा कॉल, लवकरच सापडेल उपाय

PM Kisan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिमला येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता जारी केला आहे. आज एनडीए सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिमल्यात गरीब कल्याण योजनेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. देशभरातील शेतकरी अनेक दिवसांपासून हप्त्याच्या … Read more

पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर

नवी दिल्ली  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, या योजनेच्या पुढच्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले.  दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत, 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा नववा हप्ता … Read more