राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; सरपंच ते खासदारकीपर्यंतचा जाणून घ्या राजकीय प्रवास

MP Prataprao Jadhav|

MP Prataprao Jadhav|  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री … Read more

मोदी 3.0 च्या शपथविधीपूर्वी ठाकरे गटाचा मोठा दावा ; म्हणाले,”नितीश आणि चंद्राबाबू नायडू दोघेही…”

Sanjay Raut on Modi oth ceremony।

Sanjay Raut on Modi oth ceremony। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, विरोधी पक्ष सातत्याने नव्या एनडीए सरकारवर हल्लाबोल करत आहेत, कारण यावेळी एनडीएचा विजय अपेक्षेइतका मोठा झाला नाही. आता शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनीही नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत … Read more

“नरेश म्हस्के यांच्या अंगातला थिल्लरपणा कायम” ; सुषमा अंधारेंची जळजळीत टीका

Sushma Andhare on Naresh Mhaske ।

Sushma Andhare on Naresh Mhaske । लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील ठाकरे-शिंदे गटात नव्याने वाद उफाळून आला आहे. या निवडणुकीत दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांचे निवडून आलेलं खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलाय. आता यावरूनच आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाचे नऊपैकी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचादावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या … Read more

ठाकरे गटाचे दोन नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात”; शिंदे गटाच्या ‘या’ खासदारांचा दावा

Naresh Mhaske ON MP ।

Naresh Mhaske ON MP । राज्यात मागच्या दोन-तीन वर्षात नवीन राजकारण पाहायला मिळाले. सुरुवातील एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि नेते फोडून आपला स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्याचे पडसाद यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले दोन खासदार आपल्याकडे वाळवून घेण्याचा  … Read more

पंतप्रधान आणि खासदार यांच्या शपथेमध्ये काय फरक? संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी पार पडते, वाचा….

PM Modi Swearing-In Ceremony । आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये NDA ने ‘नरेंद्र दामोदर दास मोदी’ यांची नेता म्हणून निवड केली आहे, जे लोकशाहीच्या महान स्पर्धेत विजेते म्हणून उदयास आले. आता एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची नेता म्हणून निवड करण्याची केवळ औपचारिकता उरली आहे. अशाप्रकारे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी 9 … Read more

मोदी 3.0 ची तयारी सुरू ! शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्राकडून नियोजन ; 8000 लोक उपस्थित राहणार

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. सरकारने राष्ट्रपती सचिवालयातून 7000 ते 8000 लोकांसाठी जागा मागितली आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी रविवारी शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या … Read more

पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास का सांगितले? लोकांचे 30 लाख कोटी बुडाले… राहुल गांधींनी JPC चौकशीची केली मागणी

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या शेअर बाजाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून निशाणा साधला. त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला? या संपूर्ण प्रकरणाला घोटाळा असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी जेपीसी चौकशीची मागणीही केली आहे. गुरुवारी … Read more

‘चंद्राबाबू नायडू अन् नितीश कुमार यांच्या मनात…’ ; संजय सिंह यांचे मोठे वक्तव्य

Sanjay Singh on PM Modi ।

Sanjay Singh on PM Modi । लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले असले, तरी पक्ष जो दावा करत होता तेवढा मोठा विजय मिळवू शकला नाही. त्याचबरोबर विरोधकांची कामगिरी मागच्या वेळच्या तुलनेत खूपच चांगली झाली आहे. यावरून विरोधक सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे वक्तव्यही समोर आले आहे. … Read more