एनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक ; कोणत्या विषयावर होणार चर्चा ? वाचा

First Cabinet meeting ।

First Cabinet meeting । तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सरकारची स्थापना केली आहे. त्यांच्या शपथविधीचा सोहळा  काल राष्ट्रपती भवनात पार पडला. पंतप्रधानांसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान ,शपथविधीनंतर आजएनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ … Read more

Raksha Khadse | Eknath Khadse : सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर एकनाथ खडसे भावुक; म्हणाले…..

Raksha Khadse | Eknath Khadse : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा … Read more

राज्यातील ‘या’ महिला खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात होणार समावेश ; फोन आल्यानंतर म्हणाल्या…

Raksha Khadse ।

Raksha Khadse । भाजप प्रणित एनडीएने बहुमत मिळवलंय त्यानंतर आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राज्यातील अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महिला खासदार रक्षा खडसे यांना फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे … Read more

“नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर पंतप्रधानपदावर राहणार नाहीत” ; ‘या’ प्रसिद्ध ज्योतिषाची भविष्यवाणी, योगींबद्दलही केले भाकीत

Prediction about Narendra Modi ।

Prediction about Narendra Modi । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, यावेळी नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ कसा असेल? यावेळीही ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? तर या सर्व प्रश्नांची … Read more

“चिराग पासवान,पियुष गोयल, सिंधिया,मांझी…” ; ‘या’ नेत्यांना आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले असल्याची माहिती समोर आलीय.  टीडीपी खासदार डॉ चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आलाय. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी … Read more

Narendra Modi swearing in ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जागतिक नेत्यांची भारतभेट; वाचा पाहुण्यांची यादी…

Narendra Modi swearing in ceremony – 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख … Read more

ड्रोनवर बंदी, कलम 144 लागू…; दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान असणार कडक सुरक्षा व्यवस्था

PM Narendra Modi|

PM Narendra Modi| नरेंद्र मोदी उद्या 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जून रोजी दिल्लीत कलम 144 … Read more

“श्रीकांत शिंदेंना मंत्री करा” ; शिंदे गटाच्या सर्वच खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shrikant Shinde ।

Shrikant Shinde । लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झालाय. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येतंय. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे … Read more

मोदी 3.0 ची तयारी सुरू ! शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्राकडून नियोजन ; 8000 लोक उपस्थित राहणार

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. सरकारने राष्ट्रपती सचिवालयातून 7000 ते 8000 लोकांसाठी जागा मागितली आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी रविवारी शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या … Read more

नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याला 5 नाही तर 7 देशांचे नेते उपस्थित राहणार

pm narendra modi

PM Modi Third Oath Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. गुरुवारी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शेजारील देशांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. ज्या देशांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे त्या देशांच्या नेत्यांमध्ये बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, मॉरिशस, सेशेल्स आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. याआधी केवळ पाच शेजारी देशांच्या … Read more