’24 तासांत अभिनंदन परत करा, नाहीतर.. ‘ ; पंतप्रधानांनी पाकला दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची भाजप उमेदवाराकडून आठवण

Banto Kataria on Pakistan ।

Banto Kataria on Pakistan । हरियाणातील अंबाला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बंटो कटारिया यांनी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कटारिया यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अभिनंदन वर्धमान यांना २४ तासांत परत न केल्यास आम्ही तुम्हाला नकाशावरून पुसून टाकू”. असा इशारा दिला होता  अंबालाचे माजी खासदार रतनलाल कटारिया … Read more

“…तर दोन महिन्यांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवले जाईल”; अरविंद केजरीवाल यांचा दावा

Arvind Kejriwal|

Arvind Kejriwal|  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौ येथील सपा कार्यालयात एकत्र माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी इंडिया आघाडीला मत देण्याचे आवाहन करण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले. तसेच या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:साठी नाही तर अमित शहांसाठी मते मागत … Read more

संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका ; म्हणाले “औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये…”

Sanjay Raut|

Sanjay Raut| महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संजय राऊत यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षांपासून रोज खोटं बोलतात. इतकं खोट बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली … Read more

“देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना…”; सदाभाऊ खोत यांचे विधान चर्चेत

Sadabhau Khot On Sharad Pawar|

Sadabhau Khot On Sharad Pawar|  लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली असून राज्यासह देशभरात प्रचार सभांनाही वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण या काळात सुरूच आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरला, असे विधान … Read more

दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात सभांचा धडाका

Lok Sabha Election 2024|

 Lok Sabha Election 2024|  लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले आहे. यानंतर आता येत्या 26 एप्रिल रोजी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानुसार आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहीर प्रचाराची मुदत आज बुधवारी संपणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांनीही प्रचारसभांचा धडाका लावला आहे. … Read more

Pune: पंतप्रधान मोदींचा दौरा, पाच हजार पोलीस तैनात

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी दि. २९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली. यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकूण आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र … Read more

अद्भुत क्षण! अयोध्येत सूर्य किरणांचा रामलल्लाला ‘सूर्यतिलक’; PM मोदींनी खास पद्धतीने घेतले दर्शन

Ram Lalla Surya Tilak|

Ram Lalla Surya Tilak|  देशभरात रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर पहिल्यांदा रामनवमी सोहळा पार पाडला जात आहे. यातच आजच्या या शुभ मुहूर्तावर सुर्यकिरणांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सर्व राम भक्तांना या अद्भुत क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे. राम … Read more

भाजपच्या जाहीरमान्यात ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोठी घोषणा; जाणून घ्या काय होणार फायदा?

BJP Manifesto 2024 |

BJP Manifesto 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज 14 एप्रिल रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. भाजपच्या या जाहीरनाम्यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. गरिबांसाठी आणखी तीन … Read more

“माझं वय काढू नका…हा गडी थांबणारा नाही…”; शरद पवारांचा विरोधकांना इशारा

जळोची : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत विरोधकांकडून वेळोवेळी त्यांच्या वयावरून टिप्पणी केली जाते. याबाबत शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी करत विरोधकांना टोला लगावला. पवार म्हणाले की, “अनेक जण ८४, ८५ वय झाले असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका.. तुम्ही अजून काय पाहिलं आहे.. हा गडी थांबणारा नाही.. ज्या लोकांनी साथ दिली. त्या लोकांना वाऱ्यावर … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणं लॉन्च; काय आहे वैशिष्ट्य? किती असणार किंमत?

RBI 90th Anniversary|

RBI 90th Anniversary| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIला आज 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे नाणे जारी केलं. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी केले आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते … Read more