सर्वसामान्यांना दिलासा ! CNG-PNGच्या किंमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली –  महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल या दैंनदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. मात्र आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या … Read more

पीएनजी सन्सचे भोला ज्वेलरी कलेक्‍शन ! अजय देवगणच्या हस्ते लॉंच; भगवान शंकरांच्या प्रतीक चिन्हांचा वापर

पुणे – आघाडीचे ज्वेलर्स असलेल्या पीएनजी सन्सने भगवान शंकरांची प्रतीके असणारी पेंडंट अजय देवगण व तब्बू यांच्या “भोला’ चित्रपटासाठी तयार केली आहेत. या कलेक्‍शनचे नाव भोला ज्वेलरी कलेक्‍शन असून, ते पीएनजी सन्सच्या 29 दालनांतून व देशपातळीवर ऑनलाइन उपलब्ध आहे. अजय देवगण याने या कलेक्‍शनचे अनावरण मुंबईत केले. पीएनजी सन्सने भोला चित्रपटासाठी दागिने क्‍युरेट केले आहेत. … Read more

पीएनजी ज्वेलर्स’च्या ‘प्युअर लक फेस्ट’ मोहिमेतील विजेत्यांचा रविना टंडन यांच्या हस्ते नागपूर येथे सत्कार

पुणे – ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे गेल्या २ महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या ‘प्युअर लक फेस्ट’ मोहिमेचा समारोप नागपूरच्या रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ब्रँडतर्फे १ एप्रिल २०२२ ते ३१ मे २०२२ दरम्यान नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, बार्शी, सांगोला, श्रीरामपूर, नांदेड, चंद्रपूर, बारामती आणि लातूर येथील दालनांमध्ये ‘प्युअर लक फेस्ट’ … Read more

फॉर्च्युन 500 इंडियात पीएनजी सन्सचा समावेश

पुणे – विख्यात फॉर्च्युन 500 इंडियाच्या यादीत पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. (पीएनजी सन्स)चा समावेश झाला आहे. 2012 मध्ये पीएनजी सन्सची स्थापना झाल्यापासून दहा वर्षांच्या आता कंपनीने ही कामगिरी केली आहे. पीएनजी सन्सचा फॉर्च्युन 500 इंडियाच्या यादीत 471 वा क्रमांक असून, महाराष्ट्रातून या यादीत समाविष्ट होणारी पीएनजी सन्स जेम्स व ज्वेलरी क्षेत्रातील पहिलीच कंपनी … Read more

#T20WorldCup | बांगलादेशचा पीएनजीवर मोठा विजय

मस्कत – फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत सरस कामगिरी करत बांगलादेशने नवख्या पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाचा तब्बल 84 धावांनी पराभव केला. फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन याने फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवताना पीएनजी संघाच्या चार प्रमुख फलंदाजांना बाद करत बांगलादेशचा विजय निश्‍चित केला. या विजयाच्या जोरावर बांगलादेशने यंदाच्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर … Read more

#T20WorldCup | ओमानची विजयी सलामी

ओमान – आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ओमान संघाने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाचा 10 गडी राखून पराभव केला व विजयी सलामी दिली. पीएनजीने विजयासाठी दिलेले आव्हान ओमानने एकही गडी न गमावता 14 व्या षटकातच 131 धावा करत पूर्ण केले. मूळचा पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेला जतिंदर सिंग आणि अकिब इलियास यांनी नाबाद … Read more

GST परिषदेची 28 मे ला बैठक : टु-व्हीलर्स स्वस्त होणार

नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच जीएसटी परिषदेकडून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. आपल्या घरांमध्ये पाईपद्वारे येणारा गॅस-PNG आणि टु-व्हीलर्सच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण GST परिषद नैसर्गिक गॅसला जीएसटी प्रणालीत आणण्याचा विचार करीत असून यामुळे पीएनजी गॅस अधिक स्वस्त होऊ शकते. दुसरीकडे पीएनजी गॅस … Read more

आता एवढंच बाकी होतं ! पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी, पीएनजीही महागले

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी, पीएनजीही महागले आहे. दिल्लीत सीएनजी गॅस 70 पैशांनी तर पाइप्ड नॅच्युअरल गॅस (पीएनजी) 91 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी 6 पासून दर लागू करण्यात आले आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल)ने सांगितले की, सीएनजीची किंमत 43.40 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर नोयडा, ग्रेटर नोयडा, गाजियाबाद याठिकाण … Read more

पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर प्राईस ऑफरचे दुसरे पर्व सुरू

पुणे- पीएनजी ज्वेलर्सतर्फे आपल्या सर्व स्टोअर्समध्ये प्युअर प्राईस ऑफरचे दुसरे पर्व (सिझन-2) सुरू झाले आहे. 3 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 दरम्यान प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल. एकीकडे उत्सव व लग्नसराईचा काळ सुरू होत असताना, सोन्याच्या भावामध्ये होणाऱ्या चढ-उताराचा प्रभाव कमी करण्याचा ब्रॅंडचा प्रयत्न आहे. उत्सवकाळात सोन्याचे भाव वधारत असताना खरेदी करावी … Read more

पीएनजीची बदनामी प्रकरणात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे -पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि. ने कर्ज थकवले असून ठेवीदारांनी सुवर्णभिशी योजनेतील ठेवी काढून घ्याव्यात, असा फसवा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या अज्ञाता व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. याबाबत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि. चे जनसंपर्क अधिकारी नीलेश कोळपकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार … Read more