पुणे जिल्हा : पोळा उंबरठ्यावर; खिशात दमडी नाही

महागाई, पावसाअभावी बाजारात शुकशुकाट बळीराजा हिरमुसलेला वाल्हे – शेतकऱ्यांचा आवडता सण अशी ओळख असलेल्या बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट असून महागाई, पावसाची गैरहजेरीमुळे शेतकरी बांधव यंदा हिरमुसलेला आहे. पोळा उंबरठ्यावर आला असला तरी, शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हातात पैसा नाही अन्‌ कामही. त्यामुळे पोळा यावर्षी जेमतेमच साजरा होणार अशी स्थिती आहे. पावसाची समाधानकारक हजेरीची वाट … Read more

“सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात असल्याची सरकारची भूमिका”; संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा

मुंबई : ‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकार दबाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा आज  बैठक बोलावली आहे. त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. त्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केले आहे. संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमं कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे सरकार ऐकालयला … Read more

‘अजून खिसे गरम व्हायचेत’ या काँग्रेस मंत्र्यांचे वक्तव्य

वाशिम : वाशीमच्या कामरगाव  प्रचार सभेत काँग्रेसचे केबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताच मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमचे खिसे अजून गरम व्हायचे आहे. असे खळबळ उडवणारे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने आयोजित सभेत बोलताना केले आहे. मात्र जे जुने राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडे भरपूर … Read more