पुणे जिल्हा : विषमुक्‍त अन्नासाठी भारत व ग्रीसच्या सहकार्याची गरज

थानोस पराचोस : अष्टापूरला पहिल्या इंडो ग्रीस स्टार्टअप कार्यालयाचे भूमिपूजन लोणी काळभोर – शेतीमधील रासायनिक खतांचे प्रमाण कमी करुन सेंद्रिय शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी पिढीला विषमुक्त, दर्जेदार अन्नधान्य देण्यासाठी भारत आणि ग्रीस यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत स्टार्ट अप ग्रीसचे अध्यक्ष थानोस पराचोस यांनी व्यक्त केले. इंडो ग्रीस बिजनेस … Read more