पुणे पोलीस… तुम्हाला सलाम; पोलीस आयुक्तांकडून प्रशंसा

पुणे – “समाजाची सेवा करायची, हीच खरी वेळ आहे. अशा शब्दांत पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या कार्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून टाळेबंदीत पोलीस दलाचे काम प्रशंसनीय आहे,’ असे डॉ. वेंकटेशम यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. “पोलीस दलात दाखल होताना सरधोपट उत्तर दिले जाते … Read more

पोलीस आयुक्‍तालयाजवळ महिलेचे दागिने हिसकावले

पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र असे दीड लाख रुपयांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना पोलीस आयुक्‍तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दळवीनगर येथे सोमवारी (दि. 24) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. शैला गोविंद उत्तेकर (वय 57, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 24) याप्रकरणी … Read more

संदीप बिष्णोई नवे पोलीस आयुक्‍त

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आर. के. पद्‌मनाभन यांची बदली पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप बिश्‍नोई यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पद्‌मनाभन यांच्या निवृत्तीला अवघा 40 दिवसांचा कालावधी राहिला असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ही बदली करण्यात आली आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा … Read more